अधिवेशनात कर्जमाफीचा गजर; देवेंद्र फडणवीस यांची जून 2026 ची टाइमलाइन

मुंबई: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या तापलेले असताना विरोधकांनी अवकाळी पाऊस, शेतकरी कर्जमाफी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे. त्याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (26 फेब्रुवारी) विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना कर्जमाफीसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर भूमिका मांडली. शेतकऱ्यांना 15,472 कोटींची थेट मदत मुख्यमंत्री म्हणाले, “मागील वर्षी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने 15,472 […]

अधिक वाचा..

मुखईच्या आश्रम शाळेतून विठ्ठल नामाच्या गजरात निघाली दिंडी

शिक्रापूर: मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा येथे आषाढी एकादशीचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा आयोजित करण्यात आलेला असताना येथे विठ्ठल नामाच्या गजरात दिंडी निघाल्याने दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला आहे. मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक […]

अधिक वाचा..