काही लोकांसाठी खूप फायदेशीर ठरते बदामाची साल

बदामाला ड्राय फ्रूटचा राजा म्हटलं जातं. कारण यात अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. नियमितपणे बदाम खाल्ल्याने शरीराला मोठी एनर्जी मिळते. तसेच हृदयाचं आरोग्यही चांगलं राहतं. अनेक लोक रात्री बदाम भिजवून ठेवून सकाळी खातात आणि यावेळी बदामाची साल काढून फेकतात. पण ही एक मोठी चूक असल्याचा दावा करण्यात आला आहे. सगळ्यांनीच बदामाची साल काढू फेकू नये. […]

अधिक वाचा..