आवळ्याचे आरोग्यदायी फायदे 

आवळा औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. आवळ्यात असलेले गुणधर्म आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. आवळा अनेक औषधात वापरला जातो. आवळ्यात व्हिटॅमिन-सी मोठ्या प्रमाणात असते. या व्यतिरिक्त व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, कार्बोहायड्रेट्स आणि फायबर असतात. यात पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न सारखे मिनरल्स असतात, जे अनेक रोगांवर फायदेशीर असतात. जर रोजच्या आहारात आवळ्याचा समावेश केला, तर आरोग्याशी संबंधित अनेक […]

अधिक वाचा..

आरोग्यवर्धक आवळा 

भारतातील प्रत्येक व्यक्‍तीला आवळा हे फळ माहीत आहे, पण आवळ्याचा योग्य उपयोग आरोग्यासाठी कसा करावा हे प्रत्येकालाच माहीत असतेच असे नाही. आपल्याला माहीत आहे की डोक्‍याच्या घनदाट काळेशार केसांपासून तर सुंदर तेजस्वी टवटवीत चमकणाऱ्या त्वचेसाठी विटामिन-सी ची आवश्‍यकता असते. आवळ्यात विटामिन-सी चे प्रमाण भरभरून असते. तसेच विटामिन ए, बी-कॉम्प्लेक्‍स, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कार्बोहायड्रेट, आयर्न आणि […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आवळा पावडरचे आश्चर्यकारक फायदे

छातीत जळजळ आणि अॕसिडीटीचा त्रास अनेकांना होत असतो. अॕसिडीटी झाल्यावर लोक गोळ्या खातात. गोळ्या खाल्ल्यानंतर काही वेळ अॕसिडीटीचा त्रास कमी होतो. पण नंतर पुन्हा त्रास जाणवतो. त्यामुळे जर तुम्हाला पित्ताचा त्रास कमी करायचा असेल तर तुम्ही आवळा पावडर घातलेलं पाणी पिऊ शकता. वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आवळ्यामध्ये एथेनॉलिक नावाचे तत्व आढळते. यामध्ये अँटीहायपरलिपिडेममिक (चरबी कमी […]

अधिक वाचा..