‘एवढा विकृत…!’ अखेर अंशुमनचा खरा चेहरा उघड; स्वानंदीमुळे श्वेताला न्याय
मुंबई: झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘वीण दोघांतली ही तुटेना’ सध्या मोठ्या ट्विस्टमुळे चर्चेत आली आहे. स्वानंदी आणि समर यांच्या नात्यात सतत गैरसमज निर्माण करणाऱ्या अंशुमनचा अखेर खरा चेहरा समोर आला असून, स्वानंदीच्या धाडसामुळे श्वेताला न्याय मिळताना पाहायला मिळणार आहे. स्वानंदी आणि समर यांच्यातील नातं सुरुवातीपासूनच गैरसमज, भांडणांनी भरलेलं दिसत आहे. समरचा भाऊ अंशुमन आणि काकू मल्लिका […]
अधिक वाचा..