राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या शिरुर तालुका महिला युवती कार्याध्यक्षपदी अश्विनी जाधव यांची निवड

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे-शेलार) कारेगाव येथील उद्योजिका अश्विनी जाधव यांची शुक्रवार (दि 12) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या शिरुर तालुका महिला युवती कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. शिरुर हवेलीचे कार्यसम्राट आमदार ॲड अशोक पवार यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.   शुक्रवार (दि 12) रोजी वडगाव रासाई येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या बुथ कमिटी […]

अधिक वाचा..

खासगी शाळांमधील शुल्क ठरविण्यासंदर्भात तज्ज्ञांची समिती नियुक्त करणार

मुंबई: विना अनुदानित शाळांचे शुल्क साधारणपणे विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शैक्षणिक सोयीसुविधांवर अवलंबून असते. शाळांमधील शैक्षणिक शुल्क वाढविताना संबंधित शाळेच्या पालक शिक्षक संघटनेबरोबरच चर्चा केल्यानंतर निर्णय घेण्यात येतो. मात्र, राज्य शासनाचे नियंत्रण रहावे तसेच या शाळांमधील शुल्क नेमकी किती असावे याबाबत एक तज्ज्ञांची समिती नेमण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य […]

अधिक वाचा..

कोणाच्या फायदयासाठी सिडकोने खासगी कंपन्यांची नेमणूक केली

मुंबई: नवी मुंबईत आर्थिक दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी सिडको ६७ हजार घरे बांधत आहे. आतापर्यंत लाखो घरे बांधणी आणि विक्रीचा मोठा अनुभव गाठीशी असताना सिडकोने यावेळी ही घरे विकण्यासाठी दोन खासगी कंपनीची नियुक्ती केली आहे. ऐरवी सिडकोची घर खरेदीसाठी लोकं मोठया प्रमाणात पुढे येत असताना आता ही घरे विकण्यासाठी सिडकोने खासगी कंपनीची नेमणूक का […]

अधिक वाचा..