१ एप्रिल पासून देशात पहिली डिजिटल जनगणना; ३३ प्रश्नांची माहिती देणे नागरिकांना बंधनकारक

नवी दिल्ली: केंद्र सरकारने आगामी जनगणनेसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली असून, १ एप्रिल पासून भारतात पहिल्यांदाच पूर्णतः डिजिटल जनगणना राबवली जाणार आहे. तब्बल १६ वर्षांनंतर होणारी ही जनगणना प्रशासनिक व्यवस्थेत मोठा बदल घडवणारी ठरणार आहे. विशेष म्हणजे, यावेळी जातीवर आधारित आकडेवारीही डिजिटल पद्धतीने गोळा केली जाणार आहे. गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जनगणनेचा पहिला टप्पा १ […]

अधिक वाचा..

4 दिवस काम, 3 दिवस सुट्टी? 1 एप्रिल 2026 पासून नोकरीचे नियम बदलणार

औरंगाबाद: भारतातील कामगार वर्गासाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. केंद्र सरकार 1 एप्रिल 2026 पासून 29 जुने कायदे रद्द करून 4 नवीन कामगार संहिता (Labour Codes) लागू करण्याच्या तयारीत आहे. यामुळे पगार, कामाचे तास आणि सुट्ट्यांचे गणित पूर्णपणे बदलणार आहे. नवीन नियमांमधील मुख्य बदल काय आहेत 12 तासांची शिफ्ट जर एखाद्या कंपनीत 12 तासांची […]

अधिक वाचा..

1 एप्रिलपासून लागू होणार युनिफाइड पेन्शन स्कीम

अर्थसंकल्पापूर्वी मोदी सरकारचा मोठा निर्णय मुंबई: देशाचा अर्थसंकल्प 2025 लवकरच सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारीला संसदेत अर्थसंकल्प मांडणार आहेत. त्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. 1 एप्रिल 2025 पासून युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) लागू होणार आहे. यूपीएस कधीपासून लागू होईल सरकारने 25 जानेवारी 2025 रोजी […]

अधिक वाचा..