४० कोटींच्या कथित कर्ज घोटाळा प्रकरणात अरविंद पाटील निलंगेकरांना दिलासा नाही
दोषमुक्तीचा अर्ज उच्च न्यायालयाकडून फेटाळला नाशिक: युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या कथित ४० कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळा व कागदपत्रांतील फेरफार प्रकरणात अरविंद पाटील निलंगेकर यांचा दोषमुक्तीचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला आहे. त्यामुळे या प्रकरणातील न्यायालयीन खटल्याची सुनावणी पुढे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, लातूर जिल्हा मध्यवर्ती […]
अधिक वाचा..