रुग्णालयात रुग्णांना जात विचारण्याचा प्रकार तात्काळ थांबवण्यात यावा; अजित पवार 

मुंबई: नाशिक जिल्ह्यातील मनमाड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना त्यांची जात विचारण्याचा प्रकार जातीभेदाला खतपाणी घालणारा, घटनाविरोधी, मानवताविरोधी, राज्य शासनाची असंवेदनशीलता, आजारी मानसिकता दाखवणारा आहे. शासकीय किंवा खाजगी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या कोणत्याही रुग्णाला त्याची जात विचारली जावू नये. मनमाड उपजिल्हा रुग्णालयासह राज्यात अन्यत्र कुठेही असे प्रकार सुरु असतील तर ते तात्काळ थांबवावेत, अशी मागणी विधानसभेचे […]

अधिक वाचा..

मारहाणीचा जाब विचारल्याने सख्या भावाच्या डोक्यात घातली वीट…

शिरुर (अरुणकुमार मोटे): आण्णापूर (ता. शिरुर) येथे रामदास जाधव हा दारु पिवून स्वतःच्या मुलीला शिविगाळ करत असताना रामदासचा भाऊ कैलास जाधव याने याबाबत रामदासला तू का मुलीला शिवीगाळ देवून त्रास देतो. असा जाब विचारला असता सख्या भावाला व वहीनीला मारहाण केली आहे. याबाबत सविस्तर हकिकत अशी की, (दि. २६) जानेवारी रोजी सायंकाळी ०८ :३० वा. […]

अधिक वाचा..

पत्नीला कपडे धुण्यास सांगून पतीची आत्महत्या

शिरुर तालुक्यातील सनसवाडीतील खळबळजनक घटना शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे एका परप्रांतियाने पत्नीला घराबाहेर कपडे धुण्यास सांगून घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याची घटना घडली तर राजनाथ छोटेलाल गौतम असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथे राजनाथ गौतम हा त्याचा पत्नीसह […]

अधिक वाचा..