मेल नर्सेस बचाव समितीला मुख्यमंत्री यांनी दिले आश्वासन

छत्रपती संभाजीनगर: मेल नर्स बचाव समिती महाराष्ट्र राज्याच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस झाला. या पार्श्वभूमीवर उपोषणकर्त्यांच्या श्री.आदी बनसोडे सम्यक जमदाडे आदिनाथ पवार समीर शेख प्रसाद घुले शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विमानतळावर भेट घेतली. यावेळी फडणवीस यांनी “नर्सिंगमधील 80:20 लिंगभेदाचा मुद्दा मला माहिती आहे, हा विषय तातडीने पाहतो […]

अधिक वाचा..

शिवसेना आपल्या पाठीशी कायम उभी राहील असे शिंदेंकडून आदिलच्या कुटुंबियांना आश्वासन

काश्मीरमधील परिस्थिती पुन्हा पूर्ववत करण्यासाठी पुढाकार घेणार जम्मू आणि काश्मीर (श्रीनगर): पहेलगाम येथे दहशतवाद्यांकडून भारतीय पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यावेळी त्यांचे जीव वाचवताना मृत्युमुखी पडलेल्या घोडेवाला सय्यद आदिल हुसैन शाहच्या कुटुंबियांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी या हल्ल्यानंतर आदिलच्या बलिदानाची दखल घेऊन आपल्या कुटुंबियांना मदत केल्याबद्दल त्यांनी शिंदे यांचे आभार मानले. पहलगाम येथे २२ […]

अधिक वाचा..

कोल्हापूरच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध; शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची ग्वाही

कोल्हापुरात शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाकडे शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बारीक लक्ष आहे. शिंदे साहेबांच्या नेतृत्वात महायुती सरकारने कोल्हापूरच्या विकासासाठी हजारो कोटींचा निधी दिला. यापुढेही कोल्हापूरला ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्याची पूर्तता करु, अशी ग्वाही शिवसेनेच्या संसदीय पक्षाचे नेते […]

अधिक वाचा..