राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक जयसिंग नलावडे यांचे निधन

मुंबई: चेंबूर येथील भाजपचे मा. मंडळ अध्यक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक आणि भाजपाच्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या माजी अध्यक्षा व माजी आमदार डॉ. कांताताई नलावडे यांचे पती जयसिंगराव(अण्णा) तुकाराम नलावडे यांचे मुंबईतील चेंबूर येथील ‘झेन’ या खाजगी रुग्णालयात अल्पशा आजाराने सोमवारी (दि. २७) डिसेंबर रोजी रात्री निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात […]

अधिक वाचा..

शिरुर मधील प्रसिद्ध फोटोग्राफर रवि भोई याचं निधन 

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील प्रसिध्द छायाचित्रकार आणि विश्वकमल फोटो स्टुडिओचे प्रमुख रवि विश्वनाथ भोई (वय ५४) यांचे अकस्मात निधन झाले असुन त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा, मुलगी असा परिवार आहे. फोटोग्राफर कै. अवि भोई यांचे ते बंधु होत. तर प्रथमेश भोई यांचे ते काका होते.

अधिक वाचा..

शिंदोडीचे गायनाचार्य, रेडिओस्टार पोपटराव वाळुंज यांचे निधन

शिरुर; शिंदोडी (ता. शिरुर) येथील गायनाचार्य ह भ प पोपट महाराज वाळुंज यांचे वयाच्या 77 व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या पाठीमागे 3 मुले, सुना, नातवंडे असा परीवार आहे. शिंदोडी विविध कार्यकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष सुनील वाळुंज हे त्यांचे पुत्र होत. पोपटराव वाळुंज हे शिंदोडीसह पंचक्रोशीत गायनाचार्य आणि हार्मोनियम वादक म्हणुन प्रसिद्ध होते. त्यांनी पुणे आकाशवाणी […]

अधिक वाचा..

9 वर्षाच्या मुलान लढवली अजब शक्कल, घरातून पळाला अन…

नवी दिल्ली: इंटरनेट हा माहितीचा अथांग महासागर आहे. तुम्हाला कोणत्याही विषयावर, कोणतीही माहिती हवी असल्यास ती एका क्लिकवर मिळते. इंटरनेटवर विषय सर्च केल्यावर त्याबद्दल असंख्य लेख, व्हिडिओ, माहिती, रिसर्च पेपर उपलब्ध होतात. अगदी एका क्लिकवर उपलब्ध असलेली ही माहिती खरं तर खूप सोईची आहे. पण हीच माहिती कधीकधी मोठ्या अडचणीचं कारणही ठरु शकते. असाच काहीसा […]

अधिक वाचा..