शरीराच्या सर्व नसा उघडण्यासाठी आयुर्वेदिक उपाय

कापूर आणि लिंबू किती उपयुक्त आहेत. दिवसातून एकदा तरी हा सोपा उपाय करून पहा, तुम्हाला डोक्यावरील केसांपासून ते पायाच्या बोटांपर्यंत सर्व नसा मोकळ्या झाल्याचे स्पष्टपणे जाणवेल, डोक्यापासून पायाच्या बोटांपर्यंत तुम्हाला एक प्रकारचा विद्युत प्रवाह जाणवेल, तुमच्या शरीरातील नसा मोकळ्या झाल्याचे तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल. हात आणि पायांमध्ये मुंग्या येणे लगेच थांबते. जुने गुडघेदुखी आणि कंबर, मान […]

अधिक वाचा..

दमा दोष आणि आयुर्वेदिक उपाय

आयुर्वेदानुसार दमा (अस्थमा) हा मुख्यत्वे ‘कफ’ आणि ‘वात’ दोषांच्या असंतुलनामुळे होतो. आयुर्वेदात याला ‘श्वास रोग’ असे म्हणतात. हे उपाय श्वसनमार्गातील अडथळा दूर करण्यास आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवण्यास मदत करतात. खाली काही प्रभावी आयुर्वेदिक उपाय आहेत 1) आले आणि मध आले हे नैसर्गिकरित्या सूज कमी करणारे आहे. कसे घ्यावे एक चमचा आल्याचा रस आणि एक चमचा […]

अधिक वाचा..

हायपोथायरॉईडीझमसाठी ‘हे’ आयुर्वेदिक उपाय ठरतील फायदेशीर, जाणून घ्या सोप्या पद्धत 

बहुतेकांमध्ये सध्या बिघडलेली जीवनशैली आणि असंतुलित आहार यामुळे थायरॉईडचा त्रास बळावलेला दिसतो. जेव्हा आपल्या थायरॉईड ग्रंथी पुरेसे हार्मोन्स तयार करत नाहीत, तेव्हा हायपोथायरॉईडीझम होतो. त्यामुळे आपले चयापचय मंदावते. शिवाय थकवा, वजन वाढणे, थंडी वाजणे, केस गळणे आणि मूड बदलणे अशी लक्षणे दिसतात. आयुर्वेद या स्थितीचा संबंध कमकुवत पचनसंस्थेशी असल्याचे सांगते. या परिस्थितीसाठी काही नैसर्गिक आणि […]

अधिक वाचा..

स्पर्म काउंट वाढीसाठी घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय…

गर्भधारणेसाठी वीर्यातील शुक्राणूंची संख्या एक मिलीलीटर वीर्यामध्ये २०-१०० लाख आणि गतिशीलता किमान ४० टक्के असणं आवश्यक आहे. शुक्राणूंना कोणत्या दिशेला जायचे हे कळत नाही. संभोग करताना अंड्यातून शुक्राणूंना रासायनिक संकेत दिले जातात. वीर्यातील स्पर्म काऊंट वाढवण्यासाठी  केळ: केळं तर दररोज सहज उपलब्ध होणारं फळ आहे. त्यामुळे दररोज केळं खाल्याने तुम्हाला शारीरिक स्वास्थ लागेल. तसेच स्पर्म […]

अधिक वाचा..

पिंपळाचे आयुर्वेदिक उपाय

पोटदुखी पिंपळाच्या २-५ पानांची पेस्ट बनवून त्यात ५० ग्रॅम गुळ घालून मिश्रण बनवा आणि या मिश्रणाच्या लहान लहान गोळ्या बनवून दिवसातून ३-४ वेळा खा. पोटदुखीवर आराम मिळेल. अस्थमा पिंपळाच्या झाडाची साल आणि पिकलेल्या फळांची वेगवेगळी पावडर बनवून ती सम प्रमाणात एकत्र करा. आणि हे मिश्रण दिवसातून ३-४ वेळा खा. अस्थमा दूर होण्यास नक्कीच मदत होईल. […]

अधिक वाचा..