B12 Deficiency: ‘ही’ लक्षणं दिसली तर लगेच व्हिटॅमिन B12 तपासून घ्या
शरीरात पुढे सांगितलेली काही लक्षणं दिसत असतील तर व्हिटॅमिन बी १२ लवकरात लवकर तपासून घ्या. कारण त्याकडे जर दुर्लक्ष केले तर पुढे जाऊन कित्येक गंभीर आजारांचा धोक निर्माण होऊ शकतो (signs of vitamin B12 deficiency). ते टाळायचं असेल तर शरीरातलं व्हिटॅमिन बी १२ वाढवणं खूप गरजेचं आहे. पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं मन एकाग्र […]
अधिक वाचा..