शिरुर बाजार समितीची बाभुळसरमध्ये पुनरावृत्ती…? सत्ताधाऱ्यांना धक्का देत उपसरपंचपदी गणेश वाळके

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील बाभुळसर खुर्द ग्रामपंचायतीत सत्ताधारी गटाला अनपेक्षित धक्का बसला आहे. सत्ताधारी गटाकडे सात सदस्य असतानाही केवळ एका मताच्या फरकाने विजय मिळवत विरोधी गटाचे गणेश वाळके उपसरपंचपदी विराजमान झाले आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. बाभुळसर खुर्द गावात तत्कालीन उपसरपंच शेखर डाळिंबकर यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी सत्ताधारी गटाच्या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात कंटेनर चोरी; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील बाभुळसर खुर्द गावच्या हद्दीतून प्लॉटिंग साईटवरील एक लोखंडी कंटेनर अज्ञात चोरट्यांनी क्रेन व ट्रकच्या सहाय्याने लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नारायण कुंडलिक गोरे (रा. तरडोबाची वाडी, गोरेमळा, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात […]

अधिक वाचा..

बाभुळसर खुर्द येथे पडीक शेतात आढळलेल्या अनोळखी पुरुष मृतदेहाची अद्याप ओळख पटेना

कारेगाव (तेजस फडके) बाभुळसर खुर्द (ता. शिरुर) येथील अष्टविनायक महामार्गालगत गोरक्ष सावळेराम डाळिंबकर यांच्या पडीक शेतात २० जुलै २०२५ रोजी सकाळी ११:३० च्या सुमारास अंदाजे ४० ते ४५ वर्षे वय असलेल्या एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळुन आला होता. येथील शेतकरी शंकर आनंदा डाळिंबकर हे आपल्या जनावरांना चारण्यासाठी शेतामध्ये गेले असताना, त्यांना शेतात एक विचित्र वास […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात ‘या’ गावात आढळला अज्ञात मृतदेह

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील बाभूळसर खुर्द येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. करडे-बाभुळसर अष्टविनायक महामार्गालगत डाळिंबकर मळा परिसरात एका शेतकऱ्यांच्या शेतामध्ये एक अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सदर मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. प्राथमिक अंदाजानुसार या व्यक्तीच्या मृत्यू बाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. हा प्रकार आत्महत्या आहे की हत्या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील ‘या’ गावात भुजल पातळी खाली गेल्याने बोअरवेल घेण्यास बंदी

कारेगाव (तेजस फडके) सध्या शिरुर तालुक्यात मोठया प्रमाणात औद्योगिक वसाहत वाढतं असल्यामुळे प्लॉटिंगचा व्यवसाय तेजीत आहे. रांजणगाव औद्योगिक वसाहतीच्या जवळ असणाऱ्या अनेक गावात बांधकाम करण्यासाठी बोअरवेल घेण्याची स्पर्धा सुरु असल्याने भुजल पातळी मोठया प्रमाणात खालवली असल्याने एका गावातील ग्रामस्थांनी २६ जानेवारी रोजी ग्रामसभा घेत गावात बोअरवेल घ्यायला बंदी घातली आहे.   शिरुर तालुक्याच्या पश्चिमेला असलेल्या […]

अधिक वाचा..