बजरंग चौकातून १७ वर्षीय तरुणाच अपहरण

औरंगाबाद: छत्रपती संभाजीनगर शहरात मध्यरात्रीच्या सुमारास अपहरणाचा थरारक प्रकार घडला. स्पोर्ट्स बाइकच्या खरेदी-विक्रीवरून झालेल्या शुल्लक वादातून तिघांनी एका १७ वर्षीय तरुणाचं अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. नेमकं काय घडल शुक्रवारी रात्री ११ वाजता पीडित मुलगा त्याच्या मित्रासोबत बाहेर गेला. मध्यरात्री चिश्तीय चौकातून बजरंग चौकाकडे दुचाकीवरून जात होते. बजरंग चौकात अचानक कारमधून काही जणांनी कारमधून […]

अधिक वाचा..