सूतगिरण्यांना राज्य शासन आणि बँकेकडून भांडवल एकाच वेळी उपलब्ध करुन देणारी कार्यप्रणाली आखणार

मुंबई: सूतगिरण्या सुरु होण्यासाठी राज्य शासनामार्फत ४५ टक्के भांडवल, तर बँकेकडून ४० टक्के कर्ज आणि वैयक्तिक ५ टक्के अशा सूत्रानुसार सूतगिरणी सुरु होते. सूतगिरण्या सुरळीत सुरु राहाव्या यासाठी आगामी काळात राज्य शासन आणि बँकेकडून भांडवल एकाच वेळी जाईल अशी कार्यप्रणाली आखण्यात येणार असल्याचे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य बळवंत वानखेडे, योगेश सागर […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात नदीच्या कडेला कचरा फेकणाऱ्यांना गुलाबपुष्प

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील वेळ नदीवरील पुलाची गावातील युवकांनी व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येत मी शिक्रापूरकर हि मोहीम सुरु करत पुलाची स्वच्छता करुन पुलाचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला असताना पुन्हा येथे कचरा टाकण्यास सुरवात झालेली असल्याने आता गावातील युवकांनी कचरा टाकणाऱ्या नागरिकांना गुलाबपुष्प देत गांधीगिरी करत कचरा न टाकण्याबाबत समज देण्यास सुरवात […]

अधिक वाचा..