चेहरा कायम सुंदर दिसण्यासाठी नऊ वनस्पती आहेत प्रचंड औषधी…

चेहर्‍यासाठी व त्वचेसाठी औषधी वनस्पतीं एवढं उपयुक्त काहीच नाही. निसर्गाकडून तयार मिळणाऱ्या संसाधनांचा वापर करा. अशा ९ वनस्पती आहेत. ज्यांचा वापर करून त्वचा कायम सुंदर राहील. आपल्या ओळखीच्याच वनस्पती असतात पण आपल्याला त्यांचे महत्त्व माहिती नसते. १) तुळस: तुळशीला देवाचे स्थान दिले जाते. तिची पुजा केली जाते. घरासमोर तुळस हवीच. पण या मागे काही शास्त्रीय […]

अधिक वाचा..

चेहरा सुंदर Skin Glow होण्यासाठी प्रभावी उपाय…

1) बेसन, तांदळाचे पीठ, दही आणि हळद मिक्स करून लेप बनवून लावल्यामुळे स्कीन चे ऑईली पण समाप्त होते आणि चेहऱ्यावर चमक येते. हा उपाय face वरून काळे दाग आणि पिंपल्स दूर करण्यासाठी देखील फायदेशीर होतो. 2) मध, पुदिना रस आणि लिंबू रस यांचा देखील oily skin पासून सुटका मिळवण्यासाठी वापर केला जाऊ शकतो. 3) हळद, […]

अधिक वाचा..

व्यापार आणि प्रवासी दळणवळण यांचा सुंदर मिलाफ म्हणजे गुजरात मधील बसपोर्ट…

गांधीनगर: बसस्थानक हे त्या शहराचे मध्यवर्ती ठिकाण असते. किंबहुना, ते अशा मोक्याच्या ठिकाणी असते की जिथे व्यापार- उदीम विकसित होत असतो, हे ओळखून गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बसस्थानक परिसरामध्ये व्यावसायिक वापरासाठी ” व्यापारी संकुल ” आणि त्यामधून येणाऱ्या महसूलाद्वारे प्रवाशांसाठी अत्याधुनिक सोयी – सुविधा युक्त असलेले “बसपोर्ट” निर्माण करून एक प्रकारे व्यापार आणि प्रवासी […]

अधिक वाचा..

भविष्यात ST ची बसस्थानके सुंदर व सुशोभित करण्यासाठी वास्तुविशारदांनी आपले योगदान द्यावे 

ठाणे: भविष्यामध्ये एसटीची बसस्थानके बांधताना ते सुंदर आणि सुशोभित असावीत यासाठी महाराष्ट्रातील वास्तुविशारदांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. त्यांनी एसटीच्या मोकळ्या जागेवर विकसित होत असलेल्या प्रकल्पामध्ये आपल्या सुंदर आणि कल्पक कौशल्यातुन पर्यावरण पूरक आणि शाश्वत विकासाचे ” रोल मॉडेल ” तयार करावे असे आवाहन परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी केले. ते ” इंडियन असोसिएशन […]

अधिक वाचा..

हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान राज्यभरात प्रभावीपणे राबवणार

मुंबई: शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यभरातील एसटीची सर्व बसस्थानके “हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक” अभिनयाच्या माध्यमातून सुंदर आणि सुशोभित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करु! अर्थात , हे अभियान केवळ एसटीचे नसून एसटी कर्मचाऱ्यांच्या सोबत प्रवाशांनी देखील यामध्ये सहभाग नोंदवावा आणि ती एक ” लोकचळवळ ” करावी, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. ते कुर्ला […]

अधिक वाचा..

एसटीच्या सर्व बस स्थानकांवर ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान’राबविणार…

मुंबई: स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त (२३ जानेवारी) पुढील वर्षभर एसटीच्या राज्यभरातील सर्व बसस्थानकांवर शिवसेना पक्षनेते व उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ” हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान ” राबवण्यात येणार आहे. तब्बल ३ कोटी रुपयांची बक्षिसे या अभियानांतर्गत वाटण्यात येणार असून राज्यात ‘ अ ‘ वर्गात पहिला येणाऱ्या बसस्थानकाला १ […]

अधिक वाचा..

सुंदर दिसण्याचा हा छंद बनतोय जीवघेणा? नकळत कॅन्सरला आमंत्रण

प्रत्येक महिलेला ती सुंदर दिसावी असं वाटतं. त्यासाठी त्या विविध कपडे, साड्या, ज्वेलरी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेकअप. मेकअप म्हणजे महिलांचा आवडता विषय, मग त्यात पावडर, फाऊंडेशन क्रीम, लिपस्टीक, आयलायनर, आणि नेल पॉलिश अशा विविध सौंदर्य प्रसाधनांचा वापर करतात. महिलांना हात-पायांच्या नखांवर नेलपॉलिश लावायला आवडते. विशेषत: जेव्हा एखादा विशेष प्रसंग असतो. मुलीही प्रसंगानुसार नखांना वेगवेगळे […]

अधिक वाचा..