बदाम खाल्याने आपण खरंच हुशार होतात का? जाणून घ्या…

बदामामध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड्स भरपूर प्रमाणात असतात जे D.H.A चे उत्पादन करण्यास मदत करतात. आणि मेमरी आणि मेंदूचे चांगले कार्य करण्यास मदत करते. Vitamin E जे बदामामध्ये भरपूर प्रमाणात असते ते अॅडाप्टोजेन म्हणून कार्य करते बदाम वृद्धत्वाची प्रक्रिया मंद करतात आणि स्मरणशक्ती कमी होण्यापासून अल्झायमर इत्यादी मेंदूच्या आजारांना प्रतिबंध करतात. बदाम खाणे मेंदूच्या आरोग्यासाठी […]

अधिक वाचा..