शरीरातील हिमोग्लोबिन वाढवायचय स्वयंपाकघरातील हा पदार्थ ठरेल फायदेशीर 

निरोगी आरोग्यासाठी तुमच्या आहारामध्ये खजूरचा समावेश करा. खजूर खाणे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. खजूर तुम्ही दिवसभरामध्ये कधीची खाऊ शकता. खजूरमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वं असतात ज्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. खजूरमध्ये अतर फळांपेक्षा जास्त प्रमाणात कॅलरीज असतात ज्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. खजूरमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते ज्यामुळे तुमचं वजन नियंत्रित […]

अधिक वाचा..

ब्लॅक कॉफीमध्ये मिसळा हे ४ मसाले, वजन कमी होण्यासाठी फायद्याचे 

तुम्हाला वजन कमी करायचे आहे का? असं असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. वजन कमी करण्यासाठी आहार आणि व्यायामाबरोबरच काही छोट्या बदलांचाही मोठा परिणाम होऊ शकतो. ब्लॅक कॉफीमध्ये स्वयंपाकघरातील काही खास मसाले घातले तर त्याचे फायदे आणखीनच वाढतात. ब्लक कॉफीमध्ये असलेले कॅफिन आपले चयापचय वाढवते आणि चरबी जाळण्यास मदत करते. पण रोज पिण्याबरोबर स्वयंपाकघरात […]

अधिक वाचा..

त्वचेसाठी अतिशय फायदेशीर कॉफी

कॉफीमध्ये असलेले कॅफिन डार्क सर्कल कमी करण्यात मदत करते. कॉफीमध्ये नैसर्गिक ब्लीचिंग एजंट देखील असतात जे डोळ्यांखालील रंग हलका करण्यात मदत करतात. कॉफीमध्येअँटीऑक्सिडेंट आणि अँटी-एजिंग गुणधर्म आहेत. ते मुक्त रॅडिकल्समुळे झालेल्या त्वचेपासून त्वचेचे रक्षण करतात. कोमट पाण्यानेचेहरा धुणे बरेच लोक चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवतात. त्यामध्ये प्रमुख म्हणजे उन्हाळ्याच्या हंगामामध्ये कोमट पाण्याने चेहरा धुणे. उन्हाळ्यामध्ये कोमट […]

अधिक वाचा..

लठ्ठपणामुळे त्रस्त आहात? झटपट वजन कमी करण्यासाठी ‘हा’ पदार्थ ठरेल फायदेशीर…

आजकाल अनेकजण जास्त प्रमाणात जंक फूडचे सेवन करतात. जंक फूडचे सेवन केल्यामुळे तुमचं वजन वाढते. जास्त प्रमाणात तेलकट खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातील लठ्ठपणाच्या समस्या उद्भवू शकातात. लठ्ठपणामुळे तुम्हाला रक्तदाब, मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल सारख्या समस्या उद्भवतात. अनेकजण वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करतात. वजन कमी करण्यासाठी अनेकजण व्यायाम, जीम, डायट करतात. परंतु तुम्हाला जर झटपट वजन कमी […]

अधिक वाचा..

खजुरा पेक्षाही जास्त फायदेशीर आहेत त्याच्या बिया

खजूर हे नाव ऐकताच आपल्या मनात आरोग्य आणि चवीचे विचार येतात. निसर्गाची कँडी म्हणूनही खजुराची ओळख आहे. पोषक तत्वांनी समृद्ध आणि ऊर्जेच्या उत्कृष्ट स्त्रोत म्हणजे खजूर मानले जाते. हिवाळ्यात शरीराला गरम करण्यासाठी असो किंवा गोडधोडाने भरलेला कोणताही पदार्थ तयार करणे असो खजूर सर्वत्र वापरले जातात. पण तुम्हाला माहिती आहे का की खजूर जितके फायदेशीर आहेत […]

अधिक वाचा..

त्वचेपासून ते आरोग्यापर्यंत ‘या’ पाच प्रकारे एरंडेल तेल फायदेशीर

त्वचेची आणि केसांची काळजी घेणे खूप गरजेचे असते. कारण खराब केस आणि त्वचा तुमचा लुक खराब करू शकतात. यासाठी एरंडेल तेल खूप फायदेशीर मानले जाते. हे एरंडेल तेल अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे आणि ते खूप प्रभावी देखील आहे. हे तेल त्वचेसाठी तसेच आरोग्याशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी बऱ्याच काळापासून वापरले जातात. एरंडेल तेलाचा वापर […]

अधिक वाचा..

सब्जा व तुळशीची बी आरोग्यासाठी फायदेशीर

उन्हाळ्याची सुरवात झाली तशी उन्हाळ्याचा कडाका वाढत चालला आहे. आपण काही कामानिमित्त बाहेर पडतो आणि उन्हाशी सामना करावा लागतो. सूर्याची किरणे सरळ पृथ्वीवर येउन मध्यावर येत असल्याने उष्णतेचे प्रमाण वाढते. नाकातून रक्त येतं, भोवळ येते, उष्माघाताचा झटका येतो, उन बाधण्याचे प्रमाण वाढते, अश्या अनेक समस्या निर्माण होतात, या सर्वावर सब्जा, तुळशीचे बी उपयुक्त उपाय आहे. […]

अधिक वाचा..

उन्हाळ्यात आरोग्यासाठी दही की योगर्ट अधिक फायदेशीर

उन्हाळा सुरू झाला असून आता प्रत्येकजण स्वत:चे आरोग्य चांगले राहण्यासाठी आहारात थंड पदार्थांचा समावेश करू लागले आहेत. अशा परिस्थितीत काही लोकं उन्हाळ्यात दह्याचे जास्त प्रमाणत सेवन करतात. पण काही लोकं योगर्ट देखील त्यांच्या आहाराचा भाग बनवतात. या दोन्ही गोष्टी दुग्धजन्य पदार्थांचा भाग आहेत. बहुतेक सेलिब्रिटींच्या आहारात योगर्टचा सर्वाधिक प्रमाणात समावेश असतो हे तुम्ही अनेकदा ऐकले […]

अधिक वाचा..

तोंडाच्या स्वच्छतेची काळजी घ्या, निरोगी राहन्यासाठी ‘या’ ४ महत्त्वाच्या टिप्स ठरतील फायदेशीर…

तोंडाची काळजी ही बहुतेक दैनंदिन कामांपेक्षा जास्त महत्त्वाची आहे – स्वतःला निरोगी आणि आनंदी ठेवण्यासाठी तोंडाची योग्य काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जेव्हा तुमचे तोंड स्वच्छ असते आणि श्वास ताजा असतो तेव्हा तुम्हाला अधिक आत्मविश्वास वाटतो, तुमचा मूड चांगला असतो आणि सर्वात चांगले म्हणजे तुम्ही निरोगी राहता. इंडियन डेंटल असोसिएशनच्या अहवालानुसार, ८५% पेक्षा जास्त भारतीय […]

अधिक वाचा..

कंबरदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी डँडेलियन चहा खरंच फायदेशीर आहे का

कंबरदुखीपासून सुटका मिळावी यासाठी सोशल मीडियावर तुम्ही अनेक उपाय पाहिले असतील. पण, डँडेलियन चहादेखील कंबरेसाठी फायदेशीर ठरू शकतो का? डँडेलियन चहा पित्त उत्पादनास चालना देऊन पचनास फायदेशीर मानला जातो, तसेच डँडेलियन चहा हा सूज कमी करण्यावर चांगला उपचार म्हणून ओळखला जातो. सूज कमी करण्यासाठी तो कसा फायदेशीर ठरू शकतो. सूज कमी करण्यासाठी डँडेलियन चहा किती […]

अधिक वाचा..