प्रज्ञा ठाकुर यांचा मोठा आरोप…

मालेगाव: मालेगाव स्फोट प्रकरणात एनआयए न्यायालयाने निर्दोष ठरवलेल्या भाजपाच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी मोठा खुलासा केला आहे. शनिवारी जामिनाच्या औपचारिकता पूर्ण करण्यासाठी त्या सत्र न्यायालयात हजर झाल्या होत्या. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी तपास अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले. प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या की, चौकशीदरम्यान त्यांना प्रचंड छळण्यात आले आणि जबरदस्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी […]

अधिक वाचा..