राष्ट्रवादी महिला बिल्कीस बानो प्रकरणी आक्रमक …
मुंबई: बिल्कीस बानोवर झालेल्या सामूहिक बलात्कारातील 11 दोषींना मोकाट सोडून महिलांवरील अत्याचाराचे उदात्तीकरण करणार्या गुजरात मधील भाजपा सरकारचा जाहीर निषेध, जाहीर निषेध, मै भी देश की बेटी हूँ, मुझे इन्साफ चाहिए, हमे माफ करो बिल्कीस बानो, मोदी के गुंडाराजमे औरतोंपर जुलम जबरदस्ती नही चलेगी, नही चलेगी, महिलाओं को दे सम्मान तो होगा देश महान, वाह […]
अधिक वाचा..