महाभ्रष्ट भाजपायुती सरकारला सत्तेतून बाहेर काढणे हेच महाविकास आघाडीचे ध्येय

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज साकोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यासाठी निघालेल्या रॅलीत हजारो लोक उपस्थित होते. त्याआधी सकाळी नाना पटोले यांनी चारभट्टीचा बजरंगबली आणि गोपीपुरी बाबाच्या समाधीवर जाऊन दर्शन घेतले तसेच आईचे आशीर्वादही घेतले. अर्ज दाखल करण्यास जाण्याआधी पत्नीने नाना पटोले यांचे औक्षण केले यावेळी […]

अधिक वाचा..

राज्यातील भगिनींनी दुर्गा अवतार घेऊन भाजपाच्या अत्याचारी सरकारला सत्तेतून खाली खेचावे 

महागाईत होरपळणाऱ्या लाडकी बहिणीच्या हातात फक्त १५०० रुपये टेकवण्याचे युती सरकारचे सोपस्कार मुंबई: महागाईने गृहिणींचे प्रचंड हाल होत असताना केवळ १५०० रुपये देऊन भाजपा सरकार मदत केल्याचे सोपस्कार पार पाडत आहे. केवळ पैसे देऊन महिलांचा सन्मान होत नाही. काँग्रेस सरकारने वडिलांच्या संपत्तीत मुलीचा हिस्सा देण्याचा कायदा करुन महिलांचा सन्मान केला. राज्यातील ६७ हजार महिला बेपत्ता […]

अधिक वाचा..

भाजपा सरकारकडून महाराष्ट्रावर अन्याय

मविआचे सरकार आल्यावर मोदी-शाहांची दादागिरी महाराष्ट्रात चालणार नाही मुंबई: भाजपा सातत्याने मुंबई व महाराष्ट्रावर अन्याय करत असून महाराष्ट्राच्या प्रगतीत मोदी शाह यांचा मोठा अडसर आहे. राज्यातील शिंदे, फडणवीस व अजित पवार यांचे नेतृत्व कुचकामी आहे म्हणूनच राज्यातील मोठे प्रकल्प गुजरातला पळवले जात आहेत. टाटा एअरबसचा महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळवून भाजपा व पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राच्या जखमेवर […]

अधिक वाचा..

डॉ. जयश्री थोरातांबद्दल वापरलेली गलिच्छ भाषा हिच भाजपाची ‘लाडकी बहीण’ बद्दलची विकृत मानसिकता

महिलांचा अपमान करणाऱ्या अवलादींना माताभगिनीच व्याजासह त्यांची जागा दाखवतील. मुंबई: लाडकी बहीण म्हणून मतांसाठी १५०० रुपये देण्याचा गवगवा करणाऱ्या भारतीय जनता पक्ष युतीची माता भगिनींबद्दलची खरी मानसिकता काय आहे हे सर्वांनी ऐकले आहे. भाजपाचा माजी खासदार सुजय विखेच्या संगमनेरमधील सभेत वसंत देशमुख या भाजपा पदाधिकाऱ्याने विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ. जयश्रीबद्दल […]

अधिक वाचा..

राहुल गांधींच्या विधानाची मोडतोड करून फेक नेरेटिव्ह पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न महाराष्ट्रात चालणार नाही….

मुंबई:- महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक हारण्याच्या भितीने भारतीय जनात पक्षच सोशल मीडियाच्या माध्यमातून फेक नेरेटिव्ह पसरवत आहे. भारतीय जनता पक्ष हाच आरक्षण व संविधान विरोधी असून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या एका विधानाची तोडफोड करून फेक नेरेटिव्ह पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न महाराष्ट्रात चालणार नाही, असे प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. दिल्ली येथे […]

अधिक वाचा..

फडणवीस व भाजपाने पंडित नेहरूंच्या नावाने फेक नेरेटिव्ह पसरवू नये; नाना पटोले

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करुन भाजपा सरकारने महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोहचवली आहे. महाराज आपले दैवत आहेत, भाजपाने त्यांचा धडधडीत अपमान केला आहे, या अपमानाविरोधात जोडे मारो आंदोलन आयोजित केले असताना शिवद्रोही व्यवस्थेने विरोध केला, परवानगी नाकारली. आता काँग्रेसनेच महाराजांचा अवमान केल्याचा फेक नेरेटिव्ह देवेंद्र फडणवीस व भाजपा पसरवत आहे, फेक नॅरेटिव्ह पसरवणे हा भाजपाचा […]

अधिक वाचा..
chandan-sondekar-nitin-pacharne

शिरूर भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांची आमदारकीचे इच्छुक उमेदवार चंदन सोंडेकर यांनी घेतली भेट…

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांची आमदारकीचे इच्छुक उमेदवार राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे माजी प्रदेश प्रवक्ते चंदन सोंडेकर यांनी भेट घेतली आहे. शिरूर शहरातील भापजा शहराध्यक्षांसह सोळा पदाधिकाऱ्यांनी नुकतेच राजीनामे भाजपा शिरूर तालुका अध्यक्ष आबा सोनवणे यांच्याकडे सुपुर्द केला आहे. ही बातमी कानावर येताच राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे माजी प्रदेश प्रवक्ते चंदन सोंडेकर यांनी […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात भाजपाची अंतर्गत धुसफुस चव्हाट्यावर; तालुक्यातील पदाधिकाऱ्यांवर कार्यकर्त्यांची नाराजी…?

शिरुर (तेजस फडके) भाजपाचे शिरुर शहराध्यक्ष नितीन पाचर्णे यांनी शहराध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ शिरुरमधी‌ल भाजपच्या महीला मोर्चा आघाडीच्या अध्यक्ष प्रिया बिराजदार व सरचिटणीस शुभांगी पाचर्णे यांच्या सहीत १६ महीला पदाधिकाऱ्यांचे राजीनामे तालुका अध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांच्याकडे आज (दि ५) जुलै रोजी निसर्ग गार्डन मंगल कार्यालयात पक्षाच्या मिटींगमध्ये सुपुर्द करण्यात आल्याने खळबळ माजली असुन […]

अधिक वाचा..

शिरुर; भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांची अवैध धंद्यावरुन जुंपली, एकाचे पोलिसांवर आरोप तर दुसऱ्याकडुन पाठराखण

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात सध्या शिक्रापुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत मोठया प्रमाणात राजरोजपणे अवैध धंदे सुरु असल्याने भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव जयेश शिंदे यांनी शनिवार (दि 3) रोजी शिक्रापुर येथे पत्रकार परिषद घेत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत गंभीर आरोप केले. तर भाजपाचे शिरुर बेट मंडलचे माजी अध्यक्ष सतिश पाचंगे यांनी जयेश शिंदे यांचे […]

अधिक वाचा..

भाजप प्रदेशाध्यक्ष यांच्या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध; खेड तहसीलदार यांना निवेदन सुपूर्द

आळंदी (प्रतिनिधी) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवार (दि 24) एका कार्यक्रमात पत्रकारांना चहा पाजा, ढाब्यावर जेवायला न्या असा भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांना संवाद बैठकीत सल्ला दिला. त्यांच्या या वक्तव्याचा हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. तसेच राजगुरुनगर (खेड) तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. तहसीलदार प्रशांत बेडसे यांचे वतीने अप्पर तहसीलदार […]

अधिक वाचा..