शरीरात रक्त कमी झालंय-थकवा येतोय ६ उपाय करा, हिमोग्लोबीन भरपूर वाढेल

रक्ताच्या कमतरतेमुळे शरीर कमकुवत होत जातं. शरीरात रक्तात कमरता असल्यास बल्ड सेल्स, ऑक्सिजन कमी होते. रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी काही उपाय फायदेशीर ठरू शकतात. न्युट्रिशनिस्ट लवनीत बत्रा यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. रक्ताच्या कमतरतेनं हिमोग्लोबिन आणि रेड ब्लड सेल्स कमी होत जातात. यामुळे एनिमिया म्हणजेच रक्ताची कमतरता भासू शकते. महिलांना ही समस्या सर्वाधिक उद्भवते. […]

अधिक वाचा..

पीठ मळताना फक्त ही एकच गोष्ट मिसळा; शरीरातील व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता होईल पूर्ण

आजकाल अनेकांना व्हिटॅमिन B12 ची कमतरता प्रचंड प्रमाणात जाणवते. त्यासाठी डॉक्टरांचे उपचार, सप्लिमेंट घ्यावे लागतात. पण हे सर्व न करता तुम्ही रोज जी चपाती खाता त्या पिठात एक गोष्ट मिसळा तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन B12 ची कमतरता नक्की दूर होईल. ही गोष्ट सगळ्यांच्याच घरी उपलब्ध असते. त्यामुळे त्याला वेगळा खर्च करण्याची आवश्यकता नसते. हा एक मसाला […]

अधिक वाचा..

चिमुरडीसह वडिलांचाही गळफास घेतलेला मृतदेह झाडाला आढळला अन्…

बीड: बीडमध्ये वाढत्या गुन्हेगारीनं डोकं वर काढलं असता, बीडमध्ये आता काही लोकांच्या आत्महत्येतही वाढ होऊ लागली आहे. एका तीन वर्षांच्या चिमुकल्या मुलीचा झाडाला गळफास घेतलेला मृतदेह आढळून आला. या घटनेनं बीडमध्ये एकच खळबळ उडाली. बीडच्या इमामपूर रोड परिसरातील या तीन वर्षीय मुलीचा मृतदेह झाडाला लटकवलेल्या परिस्थितीत दिसून आला. याआधी याच मुलीच्या वडिलांचा मृतदेह इमामपूर परिसरात […]

अधिक वाचा..

संपूर्ण शरीरात मुंग्या का येतात? जाणून घ्या कारणे अन् घरगुती उपाय

हात आणि पायांमध्ये मुंग्या येणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. अनेक वेळा एकाच स्थितीत बराच वेळ बसल्याने किंवा हात आणि पाय बराच वेळ दाबून ठेवल्याने, हात आणि पायांमध्ये मुंग्या येतात. परंतु काही लोकांना संपूर्ण शरीरात मुंग्या येणे जाणवते, जे एखाद्या गंभीर समस्येचे लक्षण असू शकते. अशावेळी व्यक्तीला असे वाटते की कोणीतरी संपूर्ण शरीरावर सुई […]

अधिक वाचा..

कवठे येमाई येथे उसाच्या शेतात सापडला मृतदेह; खुन झाल्याचा संशय

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील गांजेवाडी, गणेशनगर परीसरात बुधवारी (दि.२०) सकाळी उसाच्या शेतात एक धक्कादायक घटना उघडकीस आली. फाकटे (ता. शिरूर) येथील देवराम नानाभाऊ टेके (वय अंदाजे ५०) यांचा मृतदेह आढळून आला असून त्यांच्या मृत्यूमागे खूनाचा संशय व्यक्त केला जात आहे. हा खुण झाला असेल तर तो कोणत्या कारणामुळे व का करण्यात […]

अधिक वाचा..

नुसते तूप खाऊन रुपच येतंच पण शरीराच्या ‘या’ भागावर लावल्यास मिळतात अनेक फायदे

तूप खाल्ल की, रुप येतं अशी म्हण आपण ऐकली असेलच. तूप हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. तुपाचा वापर हा आपल्या आहारात अगदी पूर्वीपासूनच करण्यात आला आहे. गरम गरम वरण- भातासोबत तुपाची धार आजही याची चव अनेक जण चाखतात. आहारात तुपाचे प्रमाण योग्य असेल तर आपली अनेक आजारांपासून सुटका होते. तूप कोणत्याही पदार्थाची चव वाढवते. […]

अधिक वाचा..

जावयाने सासूची हत्या करुन मृतदेहाचे १९ तुकडे जंगलात फेकले, जावयासह तिघांना अटक 

कर्नाटक: चार दिवसांपूर्वी एका महिलेच्या मृतदेहाचे तुकडे पोलिसांना कर्नाटकमधल्या विविध ठिकाणी आढळून आले होते. या प्रकरणात पोलिसांनी सदर महिलेच्या जावयासह तिघांना अटक केली आहे. या महिलेचा जावई पेशाने दंत चिकित्सक आहे. ज्या महिलेच्या मृतदेहाचे १९ तुकडे सापडले त्या महिलेचं नाव लक्ष्मी देवी होतं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. नेमकं प्रकरण आहे तरी काय कर्नाटकातल्या तुमाकुरु […]

अधिक वाचा..

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करा, सोशल मीडियाचा वापर वाढवा, महाराष्ट्र काँग्रेसमय करा

जातनिहाय जनगणनेसाठी राहुल गांधींनी घेतलेल्या भूमिकावर जनजागृती करा: सचिन राव पुणे: राज्यात जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका निवडणुका होत आहेत. या निवडणुका अत्यंत महत्वाच्या असून काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी विषयवार कामाची जबाबदारी घेतली पाहिजे. प्रभाग रचना, गट व गण तसेच मतदार याद्यांचा अभ्यास करा व काही हरकती असतील तर त्या नोंदवल्या पाहिजेत. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहण्याचा प्रयत्न […]

अधिक वाचा..

थकवा, मूड स्विंग्स, नाइट शिफ्टचा शरीरावर वाईट परिणाम

आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी सर्वच जण खूप मेहनत करत असतात. बहुतेक ऑफिसची वेळ १० ते ६ पर्यंत असते, परंतु अनेक ऑफिसमध्ये वेगवेगळ्या शिफ्ट असतात. अशा परिस्थितीत कधी मॉर्निग शिफ्टमध्ये तर कधी नाइट शिफ्टमध्ये काम करावं लागतं. पण बरेच लोक कायमस्वरूपी नाइट शिफ्टमध्ये काम करतात, ज्यामुळे त्यांचा संपूर्ण दिनक्रम बदलतो. नाइट शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांना अनेक […]

अधिक वाचा..

एनर्जी ड्रिंक्स आवडीने पिताय? आताच थांबा; शरीरावर होतो वाईट परिणाम

एनर्जी ड्रिंक्स प्यायल्याने शरीराला इन्स्ंटट एनर्जी मिळते. पण यामुळे अनेक आजार होण्याचा धोकाही निर्माण होतो. एनर्जी ड्रिंक्स प्यायल्याने मेंदूच्या वाढीवरही वाईट परिणाम होतो. आजकाल विविध प्रकारचे एनर्जी ड्रिंक्स बाजारात उपलब्ध आहेत. हे एनर्जी ड्रिंक्स शरीराला त्वरित एक्टिव्ह मोडमध्ये आणू शकतात. पण दीर्घकाळात ते शरीराला हानी पोहोचवतात. जास्त साखर आणि जास्त कॅफीन असलेली हे एनर्जी ड्रिंक्स […]

अधिक वाचा..