शिरुर तालुक्यात आढळला अनोळखी व्यक्तीचा कुजलेला मृतदेह

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील मांजरेवाडी येथे चासकमान कालव्याच्या कडेला एका पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. करंदी (ता. शिरुर) येथील मांजरेवाडी चासकमान कालव्याचे जवळ विनायक सातपुते हे जनावरे चारण्यासाठी घेऊन गेले असताना त्यांना सदर ठिकाणी एका व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील […]

अधिक वाचा..

निमोणे येथे विहिरीत एका युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ 

निमोणे (तेजस फडके): निमोणे (ता. शिरुर) येथील निलायम हॉटेलच्या पाठीमागे असणाऱ्या एका विहिरीत पडून सुनिल शिवाजी थोरात (वय २८ वर्षे) रा. गुनाट (ता. शिरुर) जि. पुणे हा युवक मरण पावला असुन नक्की हा मृत्यू कशामुळे झाला हा घातपात आहे की अजुन काही याची चौकशी पोलिस करत आहेत. याबाबत बाप्पु शिवाजी थोरात यांनी शिरुर पोलिस स्टेशन […]

अधिक वाचा..

पेन किलर गोळ्यांचे शरीरावर होणारे परिणाम…

पेन किलर म्हणजे वेदना नाशक औषध. आजचे जीवन हे खूप धकाधकीचे आहे . सगळे आपापल्या कामात व्यस्त असतात, या व्यस्त जीवन शैलीमुळे कोणाकडे पूर्ण आराम करायला वेळ नाही त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या व्याधीना सामोरे जावे लागते. कधी कधी ह्या वेदना असह्य होतात आणि वेळ नसल्यामुळे वेदना नाशक गोळ्या घ्यावा लागतात जेणेकरून त्यांना आपल्या पुढच्या कामाला लागता […]

अधिक वाचा..

निमगाव म्हाळुंगीत आढळला पुरुषाचा कुजलेला मृतदेह

शिक्रापूर (शेरखान शेख): निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील ओढ्या लगत एका पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील अरविंद भवरे हे नागवडे वस्ती येथील ओढयालगत गेले असताना त्यांना एका पुरुषाचा कुजलेला मृतदेह दिसून आला. याबाबतची माहिती मिळताच शिक्रापूर […]

अधिक वाचा..

शरीरामध्ये रक्त वाढवण्यासाठी काय करावे?

बऱ्याच माता-भगिनींना, लहान मुलांना आजारानंतर हिमोग्लोबिन ची मात्रा रक्तात कमी होते. अशावेळी अनेक आजारांना सामोरे जावे लागते. माता-भगिनींना मासिकपाळीच्या समस्यांमध्ये रक्त खुप कमी होते. अशावेळी मोड आलेले कडधान्य धान्य खाणे उत्तम. आहारात सिझनल फळांचा समावेश करा. गुळ आणि शेंगदाणे एकत्रित खाणे, राजगिऱ्याचे लाह्या, लाडू, राजगिऱ्याची गुळाची खीर खाणे. सफरचंद व बीट खावे, डाळिंब खाणे, हळद-रक्त […]

अधिक वाचा..

भिजवलेले खजून खाल्ल्याने दूर होते शरीराची कमजोरी…

जर तुम्हाला शारीरिक कमजोरी आणि अशक्तपणा या सारख्या समस्यांनी घेरले असेल तर दररोज रिकाम्या पोटी दुधात भिजवलेले खजूर खाणे सुरु करा. आरोग्यासाठी अनेक फायदे होतील. आजच्या धावपळीच्या जीवनात निरोगी राहणे हे एक आव्हान बनले आहे. योग्य आहार आणि योग्य दिनचर्या यांच्या मदतीनेच व्यक्ती निरोगी राहू शकते. खानपाना विषयी बोलायचे झाले तर रोजच्या आहारात दुधाचा समावेश […]

अधिक वाचा..

मांजरेवाडीत चासकमान कालव्यात आढळला महिलेचा मृतदेह

शिक्रापूर (शेरखान शेख): वाजेवाडी (ता. शिरुर) गावातील मांजरेवाडी येथील चासकमान कालव्याच्या पाण्यात एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वाजेवाडी (ता. शिरुर) गावातील मांजरेवाडी येथील चासकमान कालव्याच्या पाण्यात एका महिलेचा मृतदेह असल्याचे काही नागरिकांना दिसले याबाबतची माहिती मिळताच तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष कचरुनाना वाजे, […]

अधिक वाचा..

करंदीत आढळला खेडच्या बेपत्ता युवकाचा मृतदेह

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील चासकमान कालव्याच्या पाण्यामध्ये खेड तालुक्यातील बेपत्ता युवकाचा मृतदेह आढळून आला असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. करंदी (ता. शिरुर) येथील चासकमान कालव्याच्या पाण्यामध्ये एका युवकाचा मृतदेह तरंगत असल्याचे नागरिकांना दिसले याबाबतची माहिती पोलीस पाटील वंदना साबळे यांनी शिक्रापूर पोलिसांना दिली. दरम्यान पोलीस हवालदार […]

अधिक वाचा..

शुभ्र साखरेचे शरीरावर होणारे दुष्परिणाम

दैनंदिन शारीरिक क्रियांसाठी आवश्यक ४५ ते ६५ टक्के शक्ती आहारातून घेतलेल्या नैसर्गिक शर्करेद्वारे (पिष्टमय पदार्थांपासून) प्राप्त होते. धान्य, फळे, शेंगा, कंदमुळे, दूध आदींमधून हिची पूर्तता सहजतेने होते. नैसर्गिक शर्करा शारीरिक क्रियांसाठी इंधनाचे कार्य करते. यासाठी ती उपकारक असते. परंतु रिफाइंड साखर पचवण्यामध्ये शारीरिक शक्ती आणि शरिराची आधारभूत तत्त्वे यांचा अपव्यय होतो. हाडे, हृदय, मेंदू, स्वादुपिंड, […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात सापडले महिलेचे अर्धवट जळालेले प्रेत…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील एका अज्ञात महीलेचे अर्धवट जळालेल्या स्थितीत प्रेत सापडले असून या घटनेने मोठी खळबळ उडाली असून या अज्ञात महीलेबाबत काही माहीती मिळाल्यास शिरुर पोलिस स्टेशनला संपर्क करण्याचे आवाहन शिरुर पोलिसांनी केले आहे. याबाबत सविस्तर माहीती अशी की, (दि. ८) रोजी दुपारनंतर शिरुर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे उरळगाव, चोरमले वस्ती जवळील पाझर […]

अधिक वाचा..