थंडीत आहारासाठी पोषणदृष्ट्या उष्णता करणारे आणि शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणारे पदार्थ कोणते
१. सुकामेवा आणि बिया: बदाम, अक्रोड, काजू, पिस्ता: शरीराला उष्णता देतात आणि उर्जावान ठेवतात. तिळाचे लाडू, गुळ-तिळाचे पदार्थ: पोषणमूल्याने भरपूर. 2) हळदीचे दूध: हळद व गरम दूध रोगप्रतिकारकशक्ती वाढवते आणि शरीराला आतून उबदार ठेवते. ३. हिरव्या पालेभाज्या: मेथी, पालक, सरसो: या भाज्या थंडीत सहज मिळतात आणि पोषणदृष्ट्या समृद्ध असतात. ४. गुळ: उष्णतेसाठी गुळाचा वापर करा. […]
अधिक वाचा..