हिवाळ्यात का खावी ज्वारीची भाकरी

थंडीत आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. हिवाळा सुरु झाला की हवामानातील बदलामुळे अनेक जण आजारी पडतात. त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यासाठी आहार देखील तितकाच महत्त्वाचा असतो. हिवाळ्यात आपली पचनशक्ती कमकुवत होते. ज्याचा रोगप्रतिकार शक्तीवर देखील प्रभाव पडतो. त्यामुळे हिवाळ्यात शरीर निरोगी ठेवण्यासाठी आहारात बदल केला पाहिजे. बरेच लोकं गव्हाच्या पिठाच्या चपात्या खातात. पण हिवाळ्यात […]

अधिक वाचा..

रोज चहासोबत ब्रेड खाण्याची सवय घातक

भरपूर लोक सकाळी चहासोबत ब्रेड खातात. ब्रेड खाणं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतं. पण जास्तीत जास्त लोकांना हे माहीत नसतं की, ब्रेडमध्ये असे काही तत्व असतात, जे आरोग्यासाठी खूप नुकसानकारक असतात. तुम्हीही रोज सकाळी चहासोबत ब्रेड, टोस्ट किंवा बिस्कीट खात असाल तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण ही सवय तुम्हाला महागात पडू शकते. रोज ब्रेड […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये पावामध्ये घुशीची लेंडी आढळल्याचे प्रकरण: अन्न सुरक्षा विभागाने पाहणी करत केली बेकरी सील 

शिरूर (अरुणकुमार मोटे): शहराच्या रामलिंग रोड परिसरातील ‘सिरवी बंधू मिठाईवाले’ या सुप्रसिद्ध बेकरीतून विकत घेतलेल्या पावाच्या लादीत घुशीची घाणेरडी लेंडी आढळल्याने शिरूरकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अन्न सुरक्षेबाबतचा प्रशासकीय हलगर्जीपणा आणि बेकऱ्यांमधील अस्वच्छतेचे गंभीर वास्तव यानिमित्ताने उघड झाले आहे. ही धक्कादायक घटना (दि. २०) जुलै रोजी सतीष तागड यांच्याबाबतीत घडली. त्यांनी बेकरीतून दोन पावाच्या लाद्या […]

अधिक वाचा..

शेवटी पवारांनी भाकरी फिरवलीच

मुंबई: शशिकांत शिंदे यांच्या नावाची अखेर पवार गटाच्या नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली आहे. खुद्द खासदार शरद पवार यांनीच शिंदे यांच्या नावाची घोषणा केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जयंत पाटील यांच्या राजीनाम्याची चर्चा रंगली होती. परंतु, आपण प्रदेशाध्य पदाचा राजीनामा दिला नसल्याचे पाटलांनी काल सांगितले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी जयंत पाटलांनी पदाचा राजीनामा देत […]

अधिक वाचा..

भाकरी खाण्याचे आरोग्यदायी फायदे 

बाजरी मध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस सारख्या अनेक पोषक घटक असतात. थंडीच्या दिवसात सगळ्यांनी बाजरीची भाकरी खाल्ली पाहिजे. बाजरी हिवाळ्यात शरीर उबदार ठेवते. शारीरीक कष्टाची कामे करणाऱ्या लोकांसाठी बाजरी हा मुख्य आहार आहे. बाजरी कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका कमी होतो. याशिवाय बाजरी मॅग्नेशियम, पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे जे रक्तदाब […]

अधिक वाचा..