दही नि ताक आरोग्यासाठी फायदेशीर 

चांगल्या आरोग्यासाठी डायजेस्टिव्ह हेल्थ चांगली असणं गरजेचं असतं. डाएट मध्ये दही, ताकाचा समावेश करून आपण पचनक्रिया चांगली ठेवू शकतो. काही जण ताक पिणं पसंत करतात, तर काही जणांना दही आवडतं. दही एक डेअरी प्रोडक्ट आहे. दही प्रोबायोटिक्सचा एक चांगला स्त्रोत आहे. ज्यामुळे आतड्या मध्ये गुड बॅक्टेरियाज वाढतात आणि डायजेशन चांगले राहण्यास मदत होते. यामुळे पचनाशी […]

अधिक वाचा..

ताक की, कांजी? आतड्यांसाठी कोणते आंबवलेले घरगुती पेय चांगले आहे

ऋतू बदलत असताना आपल्या आहारात प्रोबायोटिक्स समाविष्ट करण्याची वेळ आली आहे. फ्लेवर्ड दहीसारखे प्रोबायोटिक पेये सहज उपलब्ध असली तरी, त्यात साखर आणि रासायनिक पदार्थ असतात जे तुम्ही नको असतानाही खाल्ले जातात. घरगुती प्रोबायोटिक पेये अधिक नैसर्गिक, किफायतशीर आणि रासायनिक-मुक्त पर्याय देतात आणि दिवसभर सहजपणे समाविष्ट करता येतात. १) ताक: हे लॅक्टिक अॅसिड बॅक्टेरिया, कॅल्शियम, पोटॅशियम, […]

अधिक वाचा..

जेवणानंतर की जेवणाआधी ताक नेमके कधी प्यावे

मित्रांनो, उन्हाळा सुरु झाला की, ताक पिण्याची तीव्र इच्छा प्रत्येकाला होते. सध्या काही ठिकाणी उष्णता जाणवू लागली आहे. उष्णतेच्या लाटांमुळे देशभरातील नागरिक घामाघूम झाले आहेत, आणि या उष्णतेच्या त्रासेपासून सुटका मिळवण्यासाठी लोकं थंड पेयाचा आधार घेतात. जर आपल्याला साखरयुक्त पेय टाळायचे असेल तर, उन्हाळ्यात ताक प्या. पण बरेच जण तिन्ही वेळ किंवा कोणत्याही वेळेत ताक […]

अधिक वाचा..

उन्हाळ्यात ताक पिण्याचे फायदे

उन्हाळ्यात तापमानात वाढ आणि हायड्रेशनची गरज वाढल्याने, ताक पिणे शरीरासाठी फायदेशीर ठरते. ताक हे पचनाला मदत करणारे, शरीराला थंड ठेवणारे आणि प्रतिकारशक्ती वाढवणारे पदार्थ मानले जाते. त्यामुळे उन्हाळ्यात ताक पिणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असते. ताकामध्ये असलेले प्रोबायोटिक्स आणि कॅल्शियम पचनतंत्र सुधारतात आणि हाडांची ताकद वाढवतात. त्यासोबतच, ताक शरीराचे तापमान कमी करण्यास मदत करते आणि ऊर्जा […]

अधिक वाचा..

अशक्तपणा आल्याने १ ग्लास दुधासह मखाने खाण्याचे ६ फायदे

मखाने अनेक पोषक तत्वांमुळे सुपर फूड म्हणून ओळखलं जातात. दुधात बरीच पोषक तत्व असतात याच कारणामुळे मखान्यांना दुधासोबत खाणे संपूर्ण आहार मानले जाते. हिवाळ्याच्या दिवसांत दुधासोबत मखान्यांचे सेवन केल्यानं शरीरावर बरेच चांगले परीणाम दिसून येतात. हे कॉम्बिनेशन लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचीच हाडं मजबूत होण्यासाठी तसंच एनर्जी लेव्हल बुस्ट होण्यासाठी फायदेशीर ठरतं. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी दूध […]

अधिक वाचा..

दही आणि ताक आपल्या आरोग्यासाठी दोन्हीपैकी अधिक चांगलं काय

दही आणि ताक हे दोन्हीही खरंतर अतिशय पौष्टिक पदार्थ. पण कधी कधी काही जणांना दही खाणं अजिबात सहन होत नाही. दही खाल्लं की लगेच सर्दी होते, ॲसिडीटी होते किंवा इतर काही त्रास होतात. त्याउलट काही जणांना मात्र दही खाल्ल्याने काहीच त्रास होत नाही. उलट दही खाल्लं की ते फ्रेश होतात. मग दही खाणं नेमकं कोणासाठी […]

अधिक वाचा..

ताक पिण्याचे मोठे फायदे

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक जण ताक पितात. ताक हे शरिरासाठी खूपच फायदेशीर आहे. दही, मठ्ठा, पनीर यापेक्षाही ताक हे अधिक फायदेशीर आहे. रोज ताक पिणे म्हणजे अमृतासार होय. १) आम्लपित्त: उन्हाळ्यात आम्लपित्त म्हणजेच एसिडिटीचा अधिक त्रास होतो अशा काळात ताकमध्ये काली मिरी आणि काळं मीठ एकत्र करून प्यायल्याने एसिडिटी बरी होते. 2)कफ: कफची समस्या असेल तर […]

अधिक वाचा..

छातीत जळजळ-आंबट ढेकर येतात तर मग ताकात ‘हा’ पदार्थ घालून प्या, ॲसिडिटीवर लगेच आराम मिळेल

ॲसिडिटीची ही समस्या खूपच सामान्य आहे. ॲसिडिटी अनेक कारणांमुळे होते. चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, अन्हेल्दी लाईफस्टाईलमुळे ॲसिडिटी होते. कोणी या उपायासाठी औषधं घेतं तर कोणी घरगुती उपाय करते. एक घरगुती उपाय करून तुम्ही ॲसिडिटीच्या त्रासापासून सुटका मिळवू शकता. लाईफस्टाईल एक्सपर्ट लवनीत बत्रा यांनी इंस्टग्रामवर याबाबत अधिक माहिती शेअर केली आहे. ॲसिडिटी दूर करण्यासाठी हे ड्रिंक प्या […]

अधिक वाचा..

ताक पिण्याचे फायदे

१) ताक प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो. २) वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात सैंधवमीठ टाकून प्यावे. त्रास कमी होतो. ३) दह्याचे पाणी अथवा ताकाने गुळण्या केल्यास तोंड येणे बरे होते. ४) ताकात ओवा टाकून प्यायल्यास पोटातील जंतू मरुन जातात. ५) ताकात गुळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते. ६) थोडेशी जायफळ पूड […]

अधिक वाचा..