गौतमी पाटील–राधा पाटील वादावर गौतमीचं शांत पण सडेतोड उत्तर; म्हणाली…

पुणे: लावणी या पारंपरिक नृत्यप्रकाराला ग्लॅमरची नवी ओळख मिळवून देणाऱ्या गौतमी पाटील आणि राधा पाटील या दोन कलाकार सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. दोघांचेही लावणी कॉन्सर्ट हाऊसफुल्ल होत असून चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. मात्र या लोकप्रियतेसोबतच दोघींमधील कथित ‘कोल्ड वॉर’ देखील चर्चेचा विषय ठरत आहे. अलीकडेच अभिजात मराठीला दिलेल्या मुलाखतीत गौतमी पाटीलने राधा पाटीलसोबतच्या वादावर पहिल्यांदाच […]

अधिक वाचा..

मन शांत करण्याचे उपाय

दैनंदिन आयुष्यात आपण सगळेच बरेचदा सततची काळजी, भिती, चिंता, नकारात्मक विचार, नैराश्य यांसारख्या समस्यांना सामोरे जात असतो. अशा विचारांपासून पळण्याचा आपण जेवढा प्रयत्न करतो तेवढे ते अधिक प्रकर्षाने जाणवतात. ‘चिंता करायची नाही’ म्हटल्याने आपण चिंता करायचे थांबवू शकतो का? तर नाही. किंवा नकारात्मक विचार करायचे नाहीत असे ठरवले तरीही ते शक्य नाही. कारण आपल्या विचारांवर […]

अधिक वाचा..

अनवाणी हिरव्यागार गवतावर चालण्याचे असतात अनेक फायदे, मन होईल शांत आणि पाय राहतील मजबूत

काही अगदी साध्या कृती असतात ज्या आपल्या आरोग्यासाठी फार फायद्याच्या ठरतात. शरीराला फायदा देणार्‍या काही सवयींपैकी एक म्हणजे गवतावर अनवाणी चालणे. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी असे चालणे फार चांगले ठरते. हिरव्यागार गवतावर चालण्याचा फायदा होतो. कोणत्याही गवतावर चालू नका. फक्त कोवळ्या छान हिरवळीवर चालायचे. अनवाणी गवतावर चालण्याला ‘ग्राउंडिंग’ किंवा ‘अर्थिंग’ असेही म्हणतात. अनवाणी चालल्याने पायातील […]

अधिक वाचा..

मी शांत आहे याचा चुकीचा अर्थ काढू नका; गोपीचंद पडळकर

मुंबई: विधानभवनातील हाणामारीच्या घटनेनंतर महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला, ज्याचे पडसाद दुसऱ्या दिवशीही उमटले. सुरुवातीला संयम बाळगून असलेले गोपीचंद पडळकर यांनी अखेर प्रसारमाध्यमांसमोर येत जितेंद्र आव्हाडांना थेट इशारा […]

अधिक वाचा..

झोपताना डोक्यात अनेक विचार येतात, भरकटलेलं मन शांत करण्यासाठी करा ‘या’ सोप्या गोष्टी

अनेक लोकांना वेगवेगळ्या कारणांनी रात्री झोप न येण्याची समस्या होते. जास्तीत जास्त लोकांना रात्री झोपेवेळी मनात वेगवेगळे विचार येतात, त्यामुळेही त्यांना झोप लागत नाही. मनात सतत वेगवेगळे विचार झोपेत खोळंबा घालतात. अशात रात्री लवकर झोप येत नाही आणि मग दुसऱ्या दिवशी फ्रेशही वाटत नाही. तसेच आजारीही पडू शकता. डीप ब्रीदिंग… झोपण्याआधी डीप ब्रीदिंग एक्सरसाईज करून […]

अधिक वाचा..