शिरुर; रस्त्यातील दुचाकी काढण्यास सांगितल्याने सात जणांनी शेतकऱ्याला मारहाण करत कारच्या काचा फोडल्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रस्त्याच्या मध्यभागी उभी केलेली दुचाकी बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरुन काही गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी एका शेतकऱ्याला ३६ वर्षीय शेतकऱ्याला मारहाण करत त्याच्या चारचाकी गाडीच्या काचा फोडत मारहाण केल्याची गंभीर घटना घडली आहे. याबाबत अतुल दिलीप पाचुंदकर (वय ३६, रा. रांजणगाव गणपती, ता. शिरुर, जि.पुणे) यांनी गौरव बोहाडे (रा. बोहाडेमळा, शिरुर), विजय भालेराव […]

अधिक वाचा..