सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय

केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी मूळ प्रमाणपत्रे आता अंतिम प्रवेश प्रक्रियेच्या दिनांकापर्यंत सादर करण्याची सवलत मुंबई: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता बी.ई./बी.टेक आणि एमबीए/एमएमएस यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी तीन दिवस मुदतवाढ आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी विविध आरक्षण प्रवर्गांतून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना EWS/NCL/CVC/TVC बाबतची मूळ प्रमाणपत्रे अंतिम प्रवेश प्रक्रियेच्या दिनांकापर्यंत सादर करण्याची सवलत देण्याचा […]

अधिक वाचा..

दहावी-बारावी व CET निकाल लागूनही अद्याप प्रवेश सुरू नाही

राज्य शासनाच्या गलथान कारभारावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा संतप्त इशारा मुंबई: राज्यातील दहावी व बारावीचे निकाल लागून दीड महिना उलटून गेला असून, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अनेक CET परीक्षांचे निकालही महिन्याभरापूर्वी जाहीर झाले आहेत. तरीदेखील, अकरावी, तंत्रनिकेतन पदविका, पॉलिटेक्निक, ITI व 20 हून अधिक व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश प्रक्रियेचा एकही टप्पा पूर्ण झालेला नाही, ही बाब अत्यंत गंभीर व […]

अधिक वाचा..

शिरुरच्या साहिल लंघे ला MHT CET परीक्षेत 99.7 टक्के मार्क

शिरुर (तेजस फडके): महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या एमएचटी CET 2023 परीक्षेत शिरुरच्या साहिल विजय लंघे यास 99.7 टक्के गुण प्राप्त झाले आहेत. त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत असुन संगणक क्षेत्रात करियर करण्याचा मानस साहिल यांनी व्यक्त केला आहे. शिरुर येथील विद्याधाम प्रशाला ज्युनिअर महाविद्यालयात साहिल विज्ञान विभागात […]

अधिक वाचा..