शिक्षणासोबतच चारित्र्यवान पिढी घडविण्याचे शिक्षकांपुढे आव्हान; प्रशांत ढोले
कारेगाव (तेजस फडके) सध्याच्या युगात इंटरनेटमुळे मुलांना विविध विषयांचे ज्ञान उपलब्ध होत आहे. परंतु मोबाईलमुळेच आजचे विद्यार्थीही भरकटत चालले आहेत. पुर्वी विद्यार्थ्यांना शिक्षकांची आदरयुक्त भिती वाटतं होती. परंतु आत्ता तशी परिस्थिती राहिलेली नाही. त्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच चारित्र्यवान बनविने हे सध्या शिक्षकांपुढे मोठे आव्हान असल्याचे मत शिरुरचे उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांनी व्यक्त केले. […]
अधिक वाचा..