घरच्या घरी ब्लड प्रेशर कसे तपासावे
सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात आपण आरोग्याकडे आणि आहाराकडे दुर्लक्ष करतो, त्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या वाढताना दिसत आहेत. रक्तदाब हा असा दीर्घकालीन आजार आहे, ज्यासाठी वारंवार तपासणी करणे गरजेचे आहे. ज्या लोकांना उच्च रक्तदाब किंवा कमी रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी नियमित रक्तदाब तपासणे गरजेचे आहे. रक्तदाब कमी होणे किंवा वाढणे दोन्हीही आरोग्यासाठी धोकादायक आहे. सध्या दिवसेंदिवस रक्तदाबाशी […]
अधिक वाचा..