बहु्गुणी बडिशेपचे आरोग्यवर्धक फायदे पहा

1) उत्तम औषध रुचकर, पाचक, कितीही जडान्न खाऊन वर बडिशेप खावी, ते अन्न पचते (जेवणानंतरच खावी). तोंडाला स्वाद येतो. जिभेचा चिकटा दूर होतो. आतड्यांची हानी टळते. २) पोटात गॅस पोटात गॅस होऊ देत नाही व चिकटपणा, आमांश दूर करते. 3) अपचनाच्या तक्रारी बडिशेपचा काढा वा अर्क वापरता येतो. उदा. कॉलरा, जुलाब, हगवण, आमांश, अजीर्ण, पोटदुखी, […]

अधिक वाचा..

तुमच्या घरात First Aid बॉक्स आहे ना, आणीबाणीच्या काळात प्रथमोपचार डब्यात पाहा काय असणं मस्ट

युद्धाच्या बातम्या वाचून ताण येतो, भीती वाटते. सरकारही मॉक ड्रिल करत आपल्याला सतर्क रहायला शिकवते आहेच. मात्र त्यासोबतच विचार केला तर लक्षात येईल की आपल्या घरात साधा फस्ट एड बॉक्सही नाही.. तसं काहीआपण करुन ठेवतच नाही.. खरंतर ज्या घरात लहान मुलं आहेत त्या घरात लेकराबाळांना सतत लागतं, ते सारखे पडतात- झडतात, स्वयंपाक करताना आपल्यालाही कूुठेतरी […]

अधिक वाचा..

मेंदूची ताकद वाढवणारे पाहा सोपे व्यायाम, ताण होतो कमी-वाढतो कामावरचा फोकस

आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य एकमेकांवर अवलंबून असतं. आपण नेहमीच ऐकत असतो की, फिजिकल अ‍ॅक्टिविटीनं फिजिकल हेल्थ सोबतच मेंटल हेल्थवरही प्रभाव पडतो. फिजिकल अ‍ॅक्टिविटी जसे की, एक्सरसाईज, जिम, चालणं किंवा धावणं या गोष्टीही आपल्या मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर असतात. रोज काहीना काही फिजिकल अ‍ॅक्टिविटी केली तर मेंटल हेल्थ चांगली राहण्यासोबतच स्ट्रेस, मूड स्वींग, डिप्रेशन, चिंता, एडीएचडीसारख्या […]

अधिक वाचा..

पहाटेची लवकर उठण्याची अमर्याद ताकद काय आहे नक्की बघा…

पहाट आणि सुर्योदय इतके जादुई असतात का…? ह्या आयुष्य बदलुन टाकणार्‍या सहा सवयी आहेत… 1) Silence (ध्यान) शांत बसुन स्वतःच्या आत डोकावणे, म्हणजे ध्यान. स्वतःच्या आतल्या चेतनेला स्पर्श करणे, म्हणजे ध्यान. मनाच्या कॉम्पुटरला फॉर्मेट करुन व्हायरस रिमुव्ह करणे म्हणजे ध्यान. मन प्रफुल्लीत आणि ताजतवानं करण्यासाठी आवश्यक असते ध्यान. माणसाच्या गरजा किती कमी आहेत, आणि सगळ्या […]

अधिक वाचा..

केवड्याचा उपयोग कशासाठी केला जातो नक्की पहा…

उपयोग १) केवड्याचे तेल तयार करतात. ते उत्तम वातशामक असून कंबरदुखी , स्पोन्डीलायटीस अशा आजारात वापरतात. फिट्स येणाऱ्या व्यक्तींमध्ये या तेलाचे शास्त्रोक्त नस्य केले तर फायदा दिसतो ..कान दुखत असेल तर हे तेल कानात टाकतात. २) केवड्याच्या फुलाची रचना कणीस सारखी असते. केवड्याचे पुंकेसर चूर्ण हे न भरून येणाऱ्या जखमांसाठी उत्तम कार्य करतात. ३) पूर्वीच्या […]

अधिक वाचा..

फ्रिजमधील वस्तूंचा आणि कॕन्सरचा काय संबंध आहे नक्की बघा…

दुधापासुन दही बटर पर्यंत, साबुदाण्यापासून सोया सॉसपर्यंत पीठ, पोहे, रवा, लोणचे, पापड, मसाले, सुकामेवा, भाजीपाला जे असेल ते कोंबा फ्रीजमध्ये,ही महिलांची वृत्ती इतकंच नाही तर खाल्लेली फळ, कालची शिल्लक राहिलेली डाळ,भाजी,चपाती तेही दोन दिवसांपूर्वीची राहिलेली मसालावाटण, सर्वप्रकारची कडधान्ये, वेगवेगळी मसाला पाकिटं तीही उघडी, उरलेली शितपेये, मिठाया, एक ना धड भाराभर वस्तू या सर्व वस्तू तुमच्या […]

अधिक वाचा..

शरीराला आणि मनाला आवश्यक असे विश्रांतीचे 7 प्रकार कोणते ते पहा…

दिवसभर खूप दगदगीचे काम करून थकून आपली सगळी एनर्जी संपलेली असते. थकवा घालवण्यासाठी आपण छान झोप घेतो. मस्त झोपून उठल्यानंतर जरा फ्रेश वाटत. झोप आणि आराम यात नेमका फरक काय असतो? आपण मस्त झोप पूर्ण केल्यानंतर आपल्याला एकदम फ्रेश वाटायला लागतं, आपल्यामध्ये एनर्जी येते. झोप पूर्ण करणे म्हणजेच आपल्याला गरज असलेल्या विश्रांतीची पूर्तता करणे नक्कीच […]

अधिक वाचा..