चेंबूर ते नागपूर! कामगारांच्या रक्तावर उद्योगांचा नफा? कायदे कागदावर, सुरक्षा कुठे?

मुंबई: होळीच्या तोंडावर मुंबईतील चेंबूर परिसरात इमारतीच्या आठव्या मजल्यावरून सहा बांधकाम कामगार कोसळले. एकाचा मृत्यू, पाच जखमी. प्राथमिक माहितीनुसार सेफ्टी किट नव्हते. प्रश्न सरळ आहे सुरक्षा नियम फक्त कागदावरच का? बांधकाम कामगारांसाठी २०१५ पासून मंडळे, नोंदणी, कल्याणकारी योजना, विमा, मदत… सर्व काही असल्याचे सांगितले जाते. मग प्रत्यक्ष ठिकाणी हेल्मेट, सेफ्टी बेल्ट का नाहीत? अधिकाऱ्यांची तपासणी […]

अधिक वाचा..

चेंबूरची शिवसेना शाखा तोडण्यासाठी कोणाचा दबाव होता?

तेव्हा यांना बाळासाहेब आठवले नाही का? खासदार राहुल शेवाळे यांचा सवाल मुंबई: वांद्रे येथील शिवसेना शाखेवर कारवाई करताना वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान झाला, असा आरोप करणारे उबाठा पक्षातील नेते चेंबुरची शिवसेना शाखा तोडताना कुठे होते? असा संतप्त सवाल शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी केला आहे. चेंबूरच्या शाखेवर पालिकेच्या वतीने कारवाई […]

अधिक वाचा..