पुण्यात १६ वर्षीय मुलीचा बालविवाह; नातेवाईकांवर गुन्हा दाखल

पुणे : बिबवेवाडी परिसरात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावल्याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे, बालविकास प्रकल्प अधिकारी सुधीर ढाकणे तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मंगेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली […]

अधिक वाचा..

सणसवाडीत अल्पवयीन युवतीचा बालविवाह, माजी सरपंचांसह चौघांवर गुन्हे

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे दहावी मध्ये शिक्षण घेणाऱ्या एका सोळा वर्षीय युवतीचा बालविवाह केल्याची घटना घडली असताना शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सणसवाडीच्या माजी सरपंच असलेल्या नवरदेव मुलाची आई रोहिणी रवींद्र भुजबळ, नवरदेवाचे वडील रवींद्र बापू भुजबळ, युवतीचे वडील रमेश उर्फ रामदास दिलीप ताम्हाणे, युवतीची आई रेश्मा रमेश ताम्हणे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात […]

अधिक वाचा..