Video; घोडनदीवरील पुलाचा प्रश्न ऐरणीवर, चिंचणी–बोरी ग्रामस्थांचा जीव मुठीत घेऊन प्रवास
शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी आणि श्रीगोंदा तालुक्यातील बोरी या दोन गावांना जोडणाऱ्या घोडनदीवर ७५ वर्षे होऊन अद्यापही दळणवळणासाठी कायमस्वरुपी पुल नाही. त्यामुळे ग्रामस्थांना रोज याठिकाणी प्रवास करताना अक्षरशः जीव मुठीत धरावा लागतो. पावसाळ्यात तर ही परिस्थिती अधिक गंभीर बनते. घोड धरणातुन पाणी नदीपात्रात सोडल्यानंतर या दोन्ही गावांमधील संपर्क पुर्णपणे तुटतो. चिंचणी […]
अधिक वाचा..