रोज सकाळी दालचिनीचे पाणी पिण्याचे अनेक फायदे 

दालचिनी ही स्वयंपाकघरात जितकी फायदेशीर आहे तितकीच ती आपल्या आरोग्यासाठी देखील बहुगुणी मानली जाते. यात असणारे अँटीऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आरोग्याच्या समस्यांपासून मुक्त करतात. आपण नियमितपणे दालचिनीचे पाणी प्यायले तर त्याचे आरोग्याला फायदे होतात. दालचिनीमुळे आपले वजन कमी होऊ शकते, तसेच त्वचेच्या अनेक आजारांपासून आपली सुटका होईल. वजन कमी करायचे असेल तर दालचिनीचे पाणी […]

अधिक वाचा..

आरोग्यासाठी दालचिनी खाण्याचे फायदे

वेगवेगळ्या चमचमीत पदार्थाच्या माध्यमातून दालचिनी आपल्या पोटात जात असते. पण ही दालचीन नुसतीच पदार्थाची चव वाढवत नाही तर ते आरोग्यासाठीही वरदान आहेत. अनेक आजारांवर दालचिनी गुणकारी आहे. म्हणून डॉक्टरसुद्धा दालचिनी खाण्याचा सल्ला देतात. हृदयविकारावर नियंत्रण ठेवते ह्रदयविकारावर दालचिनी अत्यंत गुणकारी आहे. दालचिनीमुळे तुमचा रक्त पुरवठा सुरळीत होतो. त्यामुळे दिवसातून एकदा तरी तुमच्या जेवणात दालचिनी असू […]

अधिक वाचा..

दालचिनीचे घरगुती औषधी उपाय

दालचिनी: श्रीलंका, चीन इ. देशांत दालचिनीच्या झाडांची जंगले असल्याने त्या ठिकाणी दालचिनीची उत्पत्ती फार होते. दालचिनीच्या झाडाची साल म्हणजे दालचिनी. मसाल्यामध्ये फार उपयोग होतो. यामुळे जेवणास रुची येते. तीन प्रकारची दालचिनी विकत मिळते पत्री दालचिनी, पहाडी दालचिनी आणि लकडी दालचिनी. श्रीलंकेतील दालचिनीचे तेल उत्तम मानले जाते. दालचिनीच्या फळांचे व मुळांचे तेल काढतात. तेल ताजे असताना […]

अधिक वाचा..
Dalchini

दालचिनी शरीरासाठी अतिशय गुणकारी आहे…

 दालचिनीचे शरीरासाठी होणारे फायदे १) दालचिनी, मिरेपुड व मध हे मिश्रण जेवल्यानंतर घेतल्यास पोट फुगत नाही, व अन्नाचे नीट पचन होते. गोवरप्रतिबंधक म्हणून दालचिनी वापरली जाते. २) थंडीमुळे डोके दुखत असेल तर दालचिनी पाण्यात वाटुन लेप मस्तकाला लावा. वेदना कमी होतात. ३) जखमा बऱ्या करते: दालचीनी व मध एकत्र करुन जिथे जखम झाली आहे तिथे […]

अधिक वाचा..