हत्या की आत्महत्या! MPSC परिक्षेत राज्यात प्रथम आलेल्या सचिन जाधव यांचा संशयास्पद मृत्यू
बीड: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेत २०१२ साली राज्यात प्रथम क्रमांक मिळवलेले, इंग्रजी व्याकरणाचे प्रसिद्ध लेखक व राज्यकर अधिकारी सचिन नारायण जाधव यांचा बीड जिल्ह्यात संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सचिन जाधव हे रात्री घरी परत न आल्याने त्यांच्या पत्नीने आज सकाळी शिवाजीनगर पोलीस […]
अधिक वाचा..