पाणीपट्टी वसुलीत कडक, पण स्वच्छ पाण्यात ढिलाई? जल विभागावर सवाल

दूषित पाण्यावर मुंबईकरांचा जीव धोक्यात; तात्काळ उपाय न केल्यास आंदोलन; ॲड. अमोल मातेले मुंबई: मुंबईतील अनेक भागांमध्ये नागरिकांना दूषित, दुर्गंधीयुक्त व अस्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवकचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी मुंबई महानगरपालिकेच्या जल विभागाच्या कारभारावर तीव्र […]

अधिक वाचा..

किडनी साफ करा फक्त ५/- रूपयामध्ये

उपाय थोडी कोथींबीर घ्या बारीक चिरुन घ्या.एक ग्लास पाणी उकळून त्यात कोथींबीर टाका गॅस बंद करून झाकण ठेवा (५ मिनीट),नंतर गाळून घ्या आणि रोज १ ग्लासचे अर्धा ग्लास करून ठीक १५ दिवस पीत रहा लघवीने बारीक बारीक कण निघता निघता पुर्ण बाहेर निघून किडनी पुर्ण पणे साफ होईल.(शरीराला सूट होईपर्यंत कोथिंबीर चे प्रमाण थोडे थोडे […]

अधिक वाचा..

किडनी साफ करा फक्त ५ रूपया मध्ये

उपाय कोथींबीर घ्या बारीक चिरुन घ्या. पाणी उकळून त्यात कोथींबीर टाका गॅस बंद करून झाकण ठेवा (५ मिनीट), नंतर गाळून घ्या आणि रोज १ग्लास ठीक १५दिवस पीत रहा लघवीने बारीक बारीक कण निघता निघता पुर्ण बाहेर निघून किडनी पुर्ण पणे साफ होईल. किडनी स्टोन पासुन मुक्त होणारा हा उपाय कुपया जास्तीत जास्त मित्रांना शेयर करा. […]

अधिक वाचा..

ह्युंदाई मोटरच्या प्रोजेक्ट H२OPE अंतर्गत गडचिरोलीतील शाळांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी 

मुंबई: गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम, आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील शाळांमध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या ह्युंदाई मोटरच्या ‘प्रोजेक्ट H२OPE’ (होप) उपक्रमाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले आहे. गडचिरोली या आकांक्षित जिल्ह्याच्या दुर्गम भागातील शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळण्यासाठी सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून उपक्रम राबविण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मानस होता. त्यांच्या दूरदृष्टीतून आलेल्या […]

अधिक वाचा..

टूथब्रश साफ करणे खरंच गरजेचं आहे का

दातांचे आरोग्य सुधारण्यासाठी केवळ ब्रश करणे, दात स्वच्छ करणेच पुरेसे नाही. त्यासाठी तुम्ही टूथब्रशची काळजी कशी घेता याकडे लक्ष देणेही खूप गरजेचे आहे. टूथब्रशमधील जीवाणू तोंडाच्या आरोग्यावर कसा परिणाम करतात टूथब्रशवरील हानिकारक सूक्ष्म जंतू तोंडात पुन्हा प्रवेश करू शकतात, ज्यामुळे प्लेक तयार होणे, दात किडणे व हिरड्यांचे आजार होऊ शकतात. काही अभ्यासांतून असे सुचवण्यात आले […]

अधिक वाचा..

बेडशीट किती दिवसांनी बदलावी, स्किन इंफेक्शनचा वाढतो धोका; ‘अशी’ करा स्वच्छ

प्रत्येक घरात दररोज बेडशीटचा वापर केला जातो, परंतु लोक त्याच्या स्वच्छतेबाबत अनेकदा निष्काळजी असतात. बेडशीट ही केवळ घर सजावटीचा एक भाग नाही तर ती तुमच्या आरोग्यासाठी आणि त्वचेच्या काळजीसाठी देखील महत्त्वाची भूमिका बजावत असते. जर बेडशीट वेळोवेळी स्वच्छ केली नाही तर त्यामुळे अनेक प्रकारचं स्किन इंफेक्शन आणि ऍलर्जी होऊ शकते. बेडशीटची नियमित स्वच्छता केल्याने तुमची […]

अधिक वाचा..

रात्री झोपण्याआधी कोमट पाण्यात टाकून प्या ‘ही’ एक गोष्ट, सकाळी काही मिनिटात साफ होईल पोट

आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी पचन तंत्र चांगलं राहणं खूप महत्वाचं असतं. जर पचन तंत्रात काही गडबड असेल तर आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे पचन तंत्र बिघडतं. त्यानंतर पोट साफ न होण्याची समस्या होते. पोट साफ न होणे म्हणजेच बद्धकोष्ठता आज एक मोठी समस्या बनली आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत […]

अधिक वाचा..

महिलांना स्वच्छ, सुरक्षित आणि मोफत स्वच्छतागृहे मिळायलाच हवी

महिलांच्या स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेची QR कोड देणार का हमी मुंबई: महिलांचा बरेच वर्ष दुर्लक्षित असलेला आणि अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न म्हणजे स्वच्छतागृहांचा प्रश्न आमदार चित्राताई वाघ यांनी विधानपरिषदेत मांडला. राज्यभरातील सार्वजनिक शौचालयांची अपुरी संख्या, त्यांची दुरावस्था आणि सुरक्षिततेचा अभाव यामुळे महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच त्यांना गर्भाशयाचा कर्क रोगासारख्या गंभीर समस्यांना देखील सामोरे […]

अधिक वाचा..

हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान राज्यभरात प्रभावीपणे राबवणार

मुंबई: शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यभरातील एसटीची सर्व बसस्थानके “हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक” अभिनयाच्या माध्यमातून सुंदर आणि सुशोभित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करु! अर्थात , हे अभियान केवळ एसटीचे नसून एसटी कर्मचाऱ्यांच्या सोबत प्रवाशांनी देखील यामध्ये सहभाग नोंदवावा आणि ती एक ” लोकचळवळ ” करावी, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. ते कुर्ला […]

अधिक वाचा..

एसटीच्या सर्व बस स्थानकांवर ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान’राबविणार…

मुंबई: स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त (२३ जानेवारी) पुढील वर्षभर एसटीच्या राज्यभरातील सर्व बसस्थानकांवर शिवसेना पक्षनेते व उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ” हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान ” राबवण्यात येणार आहे. तब्बल ३ कोटी रुपयांची बक्षिसे या अभियानांतर्गत वाटण्यात येणार असून राज्यात ‘ अ ‘ वर्गात पहिला येणाऱ्या बसस्थानकाला १ […]

अधिक वाचा..