IPS अंजना कृष्णा प्रकरणी CM फडणवीस तुमच्यावर नाराज
मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील व्हायरल ऑडिओ कॉलची दखल स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेत नाराजी जाहीर केल्याचे समोर आले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपली नाराजी अजित पवारांकडे बोलून दाखवली असल्याचंही बोललं जात होतं. देवेंद्र फडणवीस यांनी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला […]
अधिक वाचा..