थंडीच्या दिवसांत पचनशक्ती बिघडली? भल्या सकाळी करा ह्या गोष्टी

खाल्लेल्या पदार्थांचे नीट पचन न झाल्यास शरीराला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची कमतरता भासते. आपले शरीर पचन संस्थेवर आणि पचन क्रियेवर अवलंबून असते. निरोगी पचनसंस्था असलेल्या व्यक्तीचे शरीर निरोगी व सुदृढ असते. यासाठीच हिवाळ्याच्या दिवसांत जर तुम्ही तुमच्या मॉर्निंग रुटीनमध्ये थोडासा बदल करून काही आरोग्यदायी सवयीं लावल्या तर पचनक्रिया सुरळीत राहते. हिवाळ्यात पचनशक्ती मजबूत ठेवण्यासाठी फॉलो […]

अधिक वाचा..

थंडीच्या दिवसात बाहेरचं खाऊन वाढतो आजारांचा धोका, जाणून घ्या काय खाण टाळाल

हिवाळ्यात बाहेरचं खाण्याचे नुकसान हिवाळ्यात बाहेरचे पदार्थ खाणं घातक ठरू शकतं. कारण वातावरण बदलामुळे आणि थंडीमुळे इम्यूनिटी कमजोर होऊन आजारांचा धोका वाढतो. पचनक्रिया आणि मेटाबॉलिज्मवरही प्रभाव पडतो. त्यामुळे या दिवसात खाण्या पिण्याची योग्य ती काळजी घेतली गेली पाहिजे. थंडीत बाहेर तळलेले, भाजलेले पदार्थ, मिठाई, डेअरी प्रोडक्ट्स, फास्ट फूड आणि जंक फूडसोबतच कोल्ड ड्रिंक आणि मॉकटेल […]

अधिक वाचा..

थंडीच्या दिवसांत पचनशक्तीत मजबुत ठेवण्यासाठी सकाळी करा या ५ गोष्टी

दिवसेंदिवस वातावरणातील गारवा वाढत चालला आहे. वाढत्या थंडीमुळे अनेकांना आरोग्याच्या लहान मोठ्या समस्यांना वरचेवर तोंड द्यावे लागते. या ऋतूमध्ये बहुतांश लोकांना अपचनाच्या समस्येचा सामना करावा लागतो. हिवाळ्यात नैसर्गिकरित्या आपले पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासते आणि बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटी सारख्या समस्या उद्भवतात. एवढेच नाही तर हिवाळ्यात आपण उष्ण पदार्थ जास्त प्रमाणात […]

अधिक वाचा..

थंडीच्या दिवसात मध खाण्याचे फायदे

मध खाण्याचे फायदे… १) मध खाल्ल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. २) हिवाळ्यामध्ये सर्दी खोकल्याचा त्रास जवळजवळ सर्वांनाच होतो. मात्र रोग प्रतिकारक शक्ती जास्त असल्यास असे व्हायरल आजार पटकण होत नाहीत. ३) हिवाळ्यामध्ये पटकण भूक लागत नाही, त्यामुळे भरपूर भूक लागण्यासाठी मध उपयोगी ठरतो. ४) त्याचप्रमाणे मधाच्या सेवनाने ताजेतवाने राहण्यास मदत तर होतेच, शिवाय […]

अधिक वाचा..

थंडीच्या दिवसात गाजर खाल्याने शरीराला होतील ‘हे’ फायदे

हिवाळा म्हणजेच थंडीच्या दिवसात बाजारात भाजी पाल्याबरोबरच आरोग्यासाठी खूप फायदेशीर असणारे गाजरही मोठ्या प्रमाणात दिसून येते. अनेक लोक ते खरेदी करतात. कारण या दिवसात गाजर खाणे शरीरासाठी खूपच फायद्याचे मानले जाते. अनेकजण थंडीच्या दिवसात गाजराचा सॅलड, हलवा किंवा अन्य वेगळ्या स्वरूपात आहारात मोठ्या प्रमाणात समावेश करतात. यात अनेक पोषक घटक असतात जे शरीराला आजारांपासून ठेवतात. […]

अधिक वाचा..