शीतपित्ताचा त्रास आणि त्यावरील उपाय

शीतपित्ताचा त्रास होण्यामागची कारण १) शीतपित्ताचा त्रास होण्यामागचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे तुम्हाला ज्याची ॲलर्जी आहे, असा एखादा पदार्थ तुमच्या खाण्यात येणे किंवा मग तुम्ही त्या पदार्थाच्या संपर्कात येणे. शीतपित्ताचा त्रास होण्यामागे हे सगळ्यात मोठं कारण आहे. २) दुसरं कारण म्हणजे एखादा किडा चावल्याने किंवा सल्फा औषधांच्या संपर्कात आल्यानेही पित्ताचा त्रास होतो. ३) तीव्र सुर्यप्रकाशात […]

अधिक वाचा..