अजित पवारांच्या प्रयत्नांमुळे दोन जिल्ह्याला दोन नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यास मान्यता 

अजितदादांच्या घोषणेनंतर महिन्याभरातंच मंजूरी मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री असलेल्या पुणे आणि बीड या दोन्ही जिल्ह्यांमध्ये दोन नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. मागील जानेवारी महिन्यात बारामती येथे आयोजित ‘कृषिक-2025’ प्रदर्शनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बारामती आणि बीड जिल्ह्यात परळी येथे नवीन कृषी महाविद्यालय स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर […]

अधिक वाचा..
ramdas-thite

चौफेर वाचनाने व्यक्तिमत्वाचा सर्वांगिण विकास : प्राचार्य थिटे

वाचन प्रेरणा दिना निमित्ताने संभाजीराजे विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन! शिक्रापूर : ‘ध्येयवेडा माणूस निर्माण करण्याची शक्ती आणि सामर्थ्य वाचनात आहे. मानवी जीवनात चरित्रातून चारित्र्य संवर्धन करणेचा महामार्ग म्हणजे दैनंदिन वाचन होय. विद्यार्थी दशेपासून जीवनाच्या रोजच्या वाटचालीत प्रसन्नता, प्रगल्भता, आदर्शवाद व सुस्थिरता या मूल्यांसाठी प्रत्येकाने दैनंदिन १५ मि. वेळ वाचनासाठी द्यावा, असा संकल्प प्रत्येक विद्यार्थ्याने करणे […]

अधिक वाचा..

शिरुरमधील नामांकित महाविद्यालयात पार्किंगच्या नावाखाली विद्यार्थ्यांची होतेय लुट…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर शहरातील नामांकित चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाचे दिवसेंदिवस नवनवीन कारनामे समोर येत आहे. बोरा महाविद्यालयात पार्किंगच्या नावाखाली विद्यार्थ्यांची लुट केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. असे प्रकार करण्यासाठी संस्थेतील बड्या पदाधिका-याकडून दबाव असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी नाव छापण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या चांदमल […]

अधिक वाचा..