उदय जाधव लिखित पांढऱ्याशुभ्र स्क्रीनवर हा कवितासंग्रह आजच्या काळाशी समर्पक 

मुंबई: दीप तारांगण क्रियेशन्स आयोजित कवी उदय जाधव लिखित आणि प्रभा प्रकाशन प्रकाशित “पांढऱ्याशुभ्र स्क्रीनवर” या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा आणि चर्चा शुक्रवार दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी, सायंकाळी ५ वाजता मृणालताई दालन, पहिला मजला, केशव गोरे स्मारक ट्रस्ट, आरे रोड, अंबाबाई देवस्थान जवळ, गोरेगाव ( पश्चिम ), मुंबई – ४००१०४ या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न […]

अधिक वाचा..

शिरूर नगर परिषदेची थकीत कर वसुली मोहीम तीव्र

थकीत मालमत्ता धारकांची नावे मुख्य चौकात प्रदर्शित करण्याचा निर्णय शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर नगर परिषद घोडनदीच्या करसंकलन विभागाने थकबाकीदारांविरुद्ध कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आर्थिक वर्ष संपण्यास काही दिवसच शिल्लक असल्याने कर वसुली मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. नगर परिषदेच्या नियमानुसार, मालमत्ता कर व पाणीपट्टी दरवर्षी १ एप्रिल रोजी भरावा लागतो. तसेच, पहिल्या सहा […]

अधिक वाचा..

कारेगाव येथील आठवडे बाजारात शेतकऱ्यांकडुन जबरदस्तीने पैसे वसुली; खंडणीचा गुन्हा दाखल

कारेगाव (तेजस फडके): कारेगाव येथील दर रविवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात स्वतःचा माल विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांकडुन कोणताही संबंध नसताना जबरदस्तीने जागेच्या भाड्यापोटी पैसे वसुल करणाऱ्या सोमनाथ ऊर्फ बंटी नवले याच्यासह ६ ते ७ जणांच्या विरोधात रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनला (Ranjangaon MIDC Police Steshan) खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अण्णापुर येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश […]

अधिक वाचा..