१३ वर्षे कोमात अडकलेल्या हरीश राणा यांना सन्मानपूर्वक मृत्यू

नवी दिल्ली: २०१३ मध्ये झालेल्या एका भीषण अपघातानंतर तब्बल १३ वर्षे कोमामध्ये अडकून पडलेल्या हरीश राणा यांच्या संघर्षाचा अखेर भावनिक शेवट झाला. सर्वोच्च न्यायालयाने ‘पॅसिव्ह युथेनेशिया’ म्हणजेच सन्मानपूर्वक मृत्यूची परवानगी दिल्यानंतर वैद्यकीय प्रक्रियेनुसार त्यांच्यावर सुरू असलेली जीवनरक्षक यंत्रणा हटवण्यात आली. त्यामुळे दीर्घकाळ सुरू असलेली वेदनांची झुंज अखेर संपली. हरीश राणा हे आपल्या आई-वडिलांचे लाडके चिरंजीव […]

अधिक वाचा..

अन्न प्रशासन विभाग कोमात, ग्रामीण भागात पानाची विक्री जोमात…

सणसवाडी, कोरेगाव भीमा, शिक्रापूर येथील एकूण आठ पान शॉपवर कारवाई  कोरेगाव भिमा (प्रतिनिधी): ग्रामीण भागातील तरुणाईला पानांचे अक्षरशः व्यसन लागले असून एक तरुण साधारणतः दिवसाला आठ ते दहा पाने खात असून पानाला चुना लावायला व पान कातरायला माणसे कामाला ठेवावी लागत असून यामध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस स्टेशन हद्दीत […]

अधिक वाचा..