अल्पवयीन आरोपीच्या वडिलांची जाहीर माफी! पीडित आईचा सवाल; माफीने माझा मुलगा परत येईल का?

नवी दिल्ली: राजधानीतील द्वारका परिसरात भरधाव स्कॉर्पियोच्या धडकेत साहिल धनेश्रा या तरुणाचा मृत्यू झाल्याच्या घटनेने देशभरात संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणात अल्पवयीन आरोपीच्या वडिलांनी जाहीरपणे माफी मागितली असली, तरी पीडित आईने ती ठामपणे नाकारत न्यायाची मागणी केली आहे. “हात जोडून माफी मागतो”; वडिलांचा पश्चात्ताप आरोपी अल्पवयीन मुलाचे वडील नरेंद्र सिंह यांनी आपली […]

अधिक वाचा..

करोडो रुपये दिले तरी माझं कुंकू परत येणार का?

बीड: परळीच्या महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. महादेव मुडें हत्याप्रकरणी त्यांच्या पत्नी आणि कुटुंबाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या भेटीनंतरत्यांनीहि माहिती दिली. यावेळी ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या की, “पोलिस प्रशासनाला परळीतील धनंजय मुंडेंच्या बंगल्यावरुन वाल्मिक कराडचा फोन आला आणि त्यांनी तपास थांबवला, असाआरोप ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केलाआहे. […]

अधिक वाचा..

कागदी मतपत्रिकेला परवानगी दिल्यास भाजप पुन्हा सत्तेत येऊ शकत नाही…

मुंबई: मोदी सरकारने २०२४ च्या निवडणुकीत ईव्हीएमवर बंदी घालावी अशी मागणी करतानाच ईव्हीएम मशिन्सबाबत नागरी समाज आणि राजकीय पक्षांच्या मनात संशय आहे मात्र कागदी (बॅलेट) मतपत्रिकेला परवानगी दिल्यास भाजप पुन्हा सत्तेत येऊ शकत नाही याची भीती भाजपला आहे असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. बांग्लादेशने अलीकडेच ईव्हीएमच्या वापरावर […]

अधिक वाचा..