शिरुर तालुक्यात भोंदूगीरीतून महिलेकडे शरीर सुखाची मागणी

तळेगाव ढमढेरेत खळबळजनक प्रकार शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे भोंदुगिरी करत पूजा पाठ करुन वेगवेगळे आजार बरे करतो असे भासवून दुखणे बरे करण्यासाठी महिलेकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा खळबळजनक प्रकार घडल्याने आदिनाथ विश्वनाथ कांबळे या व्यक्तीवर गुन्हे द्काहाल करण्यात आले. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील एका महिलेला आजारी असल्याने रुग्णालयांतील फरक पडत […]

अधिक वाचा..

आमच्या मविआने व्हॅटच्या किमती कमी करुन राज्यातील जनतेला दिलासा द्या…

मुंबई: महाविकास आघाडी सरकारने व्हॅटच्या किमती कमी करून गॅसची किंमत आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तसा प्रयत्न करून उपमुख्यमंत्री राज्यातील जनतेला दिलासा देतील का? असा थेट प्रश्न माजी मंत्री जयंत पाटील यांनी सभागृहात केला. आमदार जयंत पाटील यांनी पॉईंट ऑफ प्रोसीजरनुसार राज्यातील गॅस दरवाढ व वीज प्रश्न या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सभागृहाचे लक्ष वेधले. मागील वर्षभरात केंद्रसरकारने […]

अधिक वाचा..
Ghodganga

घोडगंगाच्या अर्ज छाननी मध्ये आमदार पवार, दादा पाटील फराटे यांना दिलासा

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची सध्या निवडणूक प्रक्रिया सुरु असुन या निवडणूक प्रक्रियेत २१ जागांसाठी १८२ अर्ज दाखल करण्यात आले होते. या अर्जांची छाननी शुक्रवार (दि.१ ) रोजी पार पडली. यामध्ये आमदार अशोक पवार, सुजाता पवार, ऋषिकेश पवार यांच्या उमेदवारी अर्जांवर हरकती घेण्यात आल्या होत्या. तर घोडगंगा किसान क्रांती पॅनलचे दादा […]

अधिक वाचा..