“शिरूर तालुका डॉट कॉम” च्या वृत्ताने व्यापारी संकुलाच्या भूमिपुजनाचे प्लेक्स उतरवले
नगर परीषद प्रशासनाकडून भुमिका स्पष्ट, राष्ट्रवादीची प्लेक्स बाजी फसली शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातील एस.टी. स्टॅण्डसमोर नगर परीषदेच्या व्यापारी संकुलाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आज (दि. १६) सांयकाळी आयोजीत केला असुन यासाठी राष्ट्रवादी पक्षाकडून जोरदार जाहीरातबाजी करत शहरात प्लेक्स लावले होते. त्यात इतर पक्षांना अतिशय खुबीने डावलून स्वतःचा उदो उदो करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या बडया नेत्यांकडून होत […]
अधिक वाचा..