बारामतीत २३ वर्षीय तरुणाची आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

बारामती (पुणे): प्रेमसंबंधातून झालेल्या कथित फसवणूक, ब्लॅकमेलिंग आणि मानसिक छळाला कंटाळून २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बारामती शहरातील रुई बयाजीनगर येथे घडली आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाणे येथे पुण्यातील तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत तरुणाचे नाव विक्रम उर्फ बबलू नवनाथ कोळपे (वय २३, रा. रुई बयाजीनगर, बारामती) […]

अधिक वाचा..

भर वर्गात गोळीबार! विद्यार्थिनीची हत्या करून तरुणाची आत्महत्या

तरनतारन (पंजाब): पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यात एका विधी महाविद्यालयात घडलेल्या थरारक घटनेने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. भर वर्गात एका विद्यार्थ्याने आपल्या सहाध्यायी विद्यार्थिनीवर गोळी झाडून तिची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास वर्ग सुरू होण्यापूर्वी ही घटना घडली. […]

अधिक वाचा..

MD च्या स्वप्नाला ब्रेक! MBBS झालेल्या डॉक्टरची आत्महत्या

नागपूर: शहरातील एका हॉटेलमध्ये सोमवारी सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) नेत्ररोग विभागातील निवासी डॉक्टर ऋत्विक सागर ठाकूर (वय २६) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळले. बुलढाणा (चिखली) येथील रहिवासी ऋत्विकने मुंबईतील सेठ जी.एस. मेडिकल कॉलेज व के.ई.एम. रुग्णालयातून एमबीबीएस पूर्ण केले होते. वडील डॉ. सागर ठाकूर व आई दोघेही डॉक्टर असून, बहीण देखील […]

अधिक वाचा..

पाबळ हादरले! घरगुती वादातून विवाहितेची दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या 

पाबळ (सुनिल जिते): पाबळ (ता. शिरूर) येथे पतीकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आपल्या दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी महिलेच्या पतीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. राजू पांडुरंग जाधव असे आरोपी पतीचे नाव असून अहिला उर्फ भाग्यश्री राजू जाधव (वय ३०), […]

अधिक वाचा..

अल्पवयीन विद्यार्थिनीने २३ व्या मजल्यावरून उडी मारून केली आत्महत्या

मुंबई: सध्याच्या काळात आत्महत्येच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. अशीच एक घटना मुंबईत घडली आहे. गोरेगाव येथील एका इमारतीच्या २३ व्या मजल्यावरून उडी खाऊन १७ वर्षाच्या विद्यार्थिनीने तीच आयुष्य संपवलं आहे. पीडित मुलगी ही मुंबईतील एका नामांकित शाळेमध्ये शिकत होती. तिने आत्महत्या केल्यामुळ एकच खळबळ उडाली आहे. मुलगी कोठे राहत होती पीडित मुलगी ही मुंबईतील […]

अधिक वाचा..

शाळेत ने-आण करणाऱ्या व्हॅन चालकाचे नऊ वर्षाच्या चिमुकलीसोबत अश्लील कृत्य

छत्रपती संभाजीनगर: तीन वर्षांपासून मुलांची शाळेत ने-आण करणाऱ्या व्हॅन चालकाने नऊ वर्षांच्या चिमुकलीसोबत अश्लील कृत्य केले. दोघे बाहेर फिरायला जाऊ, तू आईवडिलांना घरी येण्यास उशीर होणार असल्याचे सांग, असे म्हणत हात पकडला. विशेष म्हणजे, पोलिस आयुक्तालयाने दडपण्याचा प्रयत्न केलेली ही संतापजनक घटना पोलिसांची विद्यार्थी सुरक्षा मोहीम सुरू असताना ३१ जुलै रोजी घडली. गणेश संपत शिंदे […]

अधिक वाचा..

पोलीस महिलेच्या मुलीने केली आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासा

नाशिक: सध्याच्या काळात आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढलं आहे. नाशिकमध्ये महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलीने आत्महत्या केल्याची दुर्घटना घडली आहे. पूजा दीपक डांबरे असं आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. या आत्महत्येच्या प्रकरणी आडगांव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुलीने सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं? आई, तुझी कामामुळे खूप धावपळ होते. तुला त्रास द्यायचा नाही. माझा शैक्षणिक […]

अधिक वाचा..

दबाव सहन होत नसल्याने बँक अधिकाऱ्याची बँकेतच आत्महत्या

बारामती: वरिष्ठांचा अतिरिक्त दबाव सहन झाल्याने सुसाईड नोट लिहून येथील बँक ऑफ बडोदाच्या मुख्य व्यवस्थापकांनी बँकेतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल रात्री घडली. शिवशंकर मित्रा असे आत्महत्या केलेल्या मुख्य व्यवस्थापकांची नाव आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारचे घटना घडल्याने बारामतीत खळबळ उडाली आहे. शिवशंकर मित्र (वय 52) रा. प्रयागराज असे या बँक प्रबंधकाचे नाव असून त्यांनी […]

अधिक वाचा..

महिलेची आत्महत्या, लिव्ह-इन पार्टनरविरोधात गुन्हा दाखल

नवी मुंबई: मुंबईतील रबाळे परिसरात ४४ वर्षीय महिलेने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात महिलेच्या लिव्ह-इन पार्टनरविरोधात रबाळे पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तसेच दमबाजी, मारहाण, आणि खाजगी फोटो-व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा गंभीर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोटावळे गाव, रबाळे येथील राहिवासी असलेल्या पीडित महिलेने ८ जुलै २०२५ […]

अधिक वाचा..

वटपौर्णिमेच्या दिवशीच सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

बीड: वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला विवाहित महिलेने आत्महत्या केल्यामुळे धक्कादायक घटना बीडमध्ये घडली. सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून या महिलेने टोकाचे पाऊल उचलले. विहिरीमध्ये या महिलेचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी महिलेच्या नातेवाईकांनी सासरच्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या गेवराई तालुक्यातील एरंडगावमध्ये ही धक्कादायक घटना घडली. वर्षा ओमप्रकाश लाखे असं […]

अधिक वाचा..