शिरुर; कंपनी फसवणुक प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने बाप-लेकीचा जामीन फेटाळला

शिंदोडी (तेजस फडके) करडे (ता. शिरुर) येथील एका कंपनीत एका माजी सैनिकाची पत्नी भागीदार असताना बनावट कागदपत्रे बनवुन त्यांचा राजीनामा घेत त्यांना कंपनीच्या भागीदारीतुन काढुन टाकण्यात आले होते. या प्रकरणात फिर्यादी रेश्मा वाळके यांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेत वकिलांमार्फत आपली बाजु मांडली होती. फिर्यादी आणि आरोपी यांच्या दोन्ही वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने संभाजी वाळके […]

अधिक वाचा..