जळालेल्या ट्रान्स्फॉर्मरची होणार लगेच दुरुस्ती! इथे नोंदवा तक्रार…

बारामती(प्रतिनिधी) ट्रान्स्फॉर्मर जळाल्यास अथवा बिघडल्यास तत्काळ दुरुस्ती केली जाणार आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘महावितरण’ला तसे निर्देश दिले आहेत. स्थानिक नागरिकांनी त्यासंबंधीची तक्रार करण्यासाठी ‘महावितरण’ने १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिले आहे, शिवाय महावितरणच्या ॲपवरूनही तक्रार नोंदवता येणार आहे. महावितरण’ला ट्रान्स्फॉर्मर बिघडल्याची खबर मिळाल्यानंतर किमान तीन दिवसात ट्रान्स्फॉर्मर बदलून तथा […]

अधिक वाचा..

पिडीत महिलेने सभागृहावर विश्वास ठेवावा आणि तक्रार दाखल करण्यासाठी पुढे यावे; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या प्रकरणात पीडित महिलेने अद्याप तक्रार दाखल केलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासात काय निष्पन्न होणार? जर ती पीडित महिला हे सगळ पाहत असेल तर त्यांनी सभागृहावर विश्वास ठेवायला हवा, अशी विनंती डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे. विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी किरीट सोमय्यांच्या कथित व्हिडीओचा मुद्दा मांडला. यावेळी त्यांनी […]

अधिक वाचा..
crime

पाबळमध्ये पोलिसांत तक्रार दिल्याने युवकाला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथे जमिनीच्या वादातून दोन गटांमध्ये परस्परविरोधी तक्रारी दाखल झालेल्या असताना तक्रारी मध्ये नाव का दिले असे म्हणून एका युवकाने भावकीतील एकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अभिजित रघुनाथ पिंगळे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पाबळ (ता. शिरुर) येथे सोमनाथ पिंगळे व मिनिनाथ […]

अधिक वाचा..